अरे बापरे... आजपासून मुंबईकरांना 3 महिने सहन करावा लागणार वेगळाच त्रास; मध्य रेल्वेची मोठी घोषणा
CSMT 85 Day Mega Block: तुम्ही पुढील तीन महिन्यांमध्ये रेल्वेने मुंबईच्या दिशेने किंवा मुंबईहून इतर ठिकाणी प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नेमकं काय होणार आहे या तीन महिन्यांमध्ये जाणून घ्या
मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! एल्फिन्स्टन पुल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक राहणार बंद
Demolition work of Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. या पुलाच्या स्थानावर आता वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्याचे नियोजन आहे.
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो उद्याची काम आजच प्लॅन करा! रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक
Mumbai local train Sunday 18 January Mega Block: नेहमीप्रमाणे मुंबई लोकल रेल्वेचा मेगा ब्लॉग रविवारी असणार आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी घेतला जाणाऱ्या मेगा ब्लॉगमुळे तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आधीच ब्लॉग विषयी माहिती जाणून घ्या.
उद्या लोकल ट्रेनच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; 'या' 4 स्टेशनवर गाड्याच थांबणार नाहीत
Mumbai Local Train News Railway Mega Block on Jan 10th 2026
Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' पाच स्थानकांतील लोकल थांबा रद्द; जाणून घ्या मेगा ब्लॉकचे तपशील
Mumbai Mega Block: मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर 11 जानेवारी रोजी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सगळ्या कामांचे आधीच नियोजन करून बाहेर पडा नाहीतर गैरसोय होईल. सगळे तपशील जाणून घ्या.
वर्षातील पहिल्या रविवारी मुंबईकरांना होणार त्रास, जाणून घ्या ब्लॉकविषयक माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : मुंबईत शनिवार आणि रविवारी लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक असेल. दोन्ही दिवशी सुमारे 260 लोकल ट्रेन रद्द केल्या जातील. मेगा ब्लॉक कुठे असेल आणि त्याच्या वेळा काय असतील याबद्दल जाणून घ्या.
मेगाब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता रविवारी....
दर रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो. या रविवारी मेगाब्लॉकबाबत मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे मेगाब्लॉकचा कालावधी.
मुंबईकरांनो, गरज असेल तरच नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी घराबाहेर पडा! कारण...
Mumbai Updates: मुंबईमधील नागरीकांना तर रविवार गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सूचवण्यात आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार
Railway Mega Block On Western Central And Harour Railway On Sunday
लोकल प्रवासात तुम्हाला येऊ शकतात अडचणी, रेल्वेची ही अपडेट तुमच्यासाठी खूपच महत्वाची!
Mega Block: प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
'या' 4 स्टेशनवर एकही ट्रेन थांबणार नाही; रेल्वेने यादीच जारी केली! मुंबईकर टेन्शनमध्ये
Train Updates: नोव्हेंबर महिन्यातील पहिला रविवार म्हणून मुंबईमध्ये भटकंतीचा विचार असेल आणि त्यासाठी रेल्वेवर अवलंबून राहणार असाल तर आधी ही बातमी वाचणं तुमच्या भटकंतीच्या प्लॅनिंगसाठी फायद्याचं ठरु शकतं.
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’…
Mumbai Mega Block: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल.
14.5 तास लोकल ट्रेन बंद राहणार; मुंबईकरांचे हाल निश्चित! जाणून घ्या टायमिंग अन् डिटेल्स
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना या आठवड्यात केवळ रविवारीच नाही तर शनिवारीही अचडणींचा मोठा समाना करावा लागणार आहे. जाणून घ्या तपशील
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक! अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Megablock Update: मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार आहे.
Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, एकदा 'हे' वेळापत्रक बघाच
मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलचा रविवारी तिन्ही मार्गाचा मेगाब्लॉक. घराबाहेर पडण्यापूर्वी बातमी सविस्तर वाचा.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक ; देखभाल दुरुस्तीसह तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक
MUMBAI MEGABLOCK ON CENTRAL HARBOUR
मुंबईत राहत असाल तर ही बातमी वाचून उद्या घराबाहेर पडावं की नाही? असा प्रश्न पडेल
Important News For Mumbai Residence: तुम्ही मुंबईत राहत असाल तर उद्या बाहेर पडावं की नाही असा प्रश्न तुम्हाला ही बातमी वाचल्यावर पडू शकतो.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; काय आहेत वेळा, कसं आहे बदललेलं वेळापत्रक? पाहा एका क्लिकवर...
latest Update : मेगाब्लॉकमुळं खोळंबा अटळ; रविवारी Mumbai Local नं प्रवासाचा बेत असल्यास दोनदा विचार करा
Central Railway | मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल सेवा खोळंबणार
Central Railway Mega Block At Bhivpuri Road To Karjat Night Block
मध्य रेल्वेवरही रविवारचा प्रवास खडतर; विद्याविहार ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉक
Mega Block On Central Railway