merger

भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही-महाराष्ट्र गोमांतक पक्ष

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. 

Sep 16, 2018, 05:59 PM IST

वोडाफोन-आयडियाचं मिलन, जिओचा ट्विटरवरून निशाणा

वोडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांचं मर्जर झालं आहे.

Sep 3, 2018, 11:01 PM IST

आयडिया-व्होडाफोनचे जुने सिम बंद होणार?

युजर्ससाठी काय बदल होणार हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

Aug 1, 2018, 04:29 PM IST

वोडाफोन-आयडिया आज एकत्र आले! हे आहे नवीन नाव

टेलिकॉम इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात मोठ्या मर्जरला आज मंजुरी मिळाली आहे.

Jul 26, 2018, 04:46 PM IST

वोडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी... जिओनंही दिली नाही अशी ऑफर

टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. 

Jul 1, 2018, 04:51 PM IST

तर या १५ सरकारी बँकांचं होणार विलीनिकरण

देशातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनिकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Aug 24, 2017, 07:57 PM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे आजपासून विलीनिकरण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनिकरण आजपासून होणार आहे. 

Apr 1, 2017, 07:40 AM IST

वोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा

 जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?

Mar 20, 2017, 01:58 PM IST

स्टेटबँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत होणार विलीनीकरण

 भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी मजबूत होणार आहे. देशातील स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे.

Feb 16, 2017, 11:32 AM IST

रिलायन्स आरकॉम-एअरसेलचे विलिनीकरण

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेलचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.

Sep 15, 2016, 05:43 PM IST

कोटक महिंद्रा बँक - वैश्य बँकेचे विलिनीकरण

कोटक महिंद्रा बँकेनं आयएनजी वैश्य बँक संपूर्णतः आपल्या पंखांखाली घेण्याची घोषणा केलीये. १५ हजार कोटींचा हा सौदा असून भारतीय बँकांमधलं हे सर्वात मोठं विलिनीकरण ठरणार आहे. हे विलिनीकरण रोख रक्कमेनं न होता पूर्णतः शेअरमधून होणार आहे.

Nov 21, 2014, 02:40 PM IST