monsoon sessions

दिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं

दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.

Jul 24, 2015, 09:41 AM IST

गुड न्यूज: लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज... लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. ५०० चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे.

Jul 22, 2015, 06:43 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय. 

Jul 22, 2015, 02:58 PM IST

संसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे. 

Jul 22, 2015, 12:56 PM IST

अपडेट: राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, सुषमा स्वराज देणार उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलंय. 

Jul 21, 2015, 01:38 PM IST

धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय. 

Jul 17, 2015, 03:52 PM IST