mumbai high court

हायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच

विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास परवानगी नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची अडचण वाढणार 

Jun 17, 2022, 04:55 PM IST

मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 5.88 लाख खटले प्रलंबित

 Mumbai High Court  Pending Cases :  मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची 40 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर याचा ताण येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात  5.88 लाख खटले प्रलंबित आहेत

Jun 14, 2022, 10:51 AM IST

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी विद्यार्थ्यांला अटक, उच्च न्यायालयाचे सरकारला खडेबोल

High Court slams Maharashtra government : शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ( Offensive Social Media Posts) निखील भामरे नावाच्या विद्यार्थ्यांला अटक झाली आहे. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले. 

Jun 14, 2022, 10:27 AM IST

'कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा', उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चा

संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

Jun 13, 2022, 09:07 AM IST

Rajyasabha Election : अनिल देशमुख, नवाब मलिक यांना का करता आलं नाही मतदान? पाहा नेमकं काय झालं

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले

Jun 10, 2022, 05:31 PM IST
 Mumbai High Court Gate No 6 Nigerian People Attacked PT38S

दुकानदारांनो पाटी मराठीत केली का? नसेल तर तात्काळ बदला; अन्यथा तुमचं काही खरं नाही!

Marathi Patya News : दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत आज संपणार आहे. मुदत देऊनही मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर यापुढे मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. 

May 31, 2022, 08:52 AM IST

संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा, मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागणार?

शिवेसना आणि सोमय्या वादात आता नवा टर्न, शिवसेना काय भूमिका घेणार?

 

May 23, 2022, 03:00 PM IST

न्यायालयासमोर पुरावे नसतात तेव्हा असा धक्कादायक निकाल लागतो; पाहा महाराष्ट्राला हादरवणारी घटना

 जोडलेल्या पुराव्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता आमच्या निरीक्षणानुसार देखील नाही

May 13, 2022, 03:27 PM IST

चुकीला माफी नाही! जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीच्या ट्विटने खळबळ

सरकारमधल्या मंत्र्याच्या पत्नीने सरकारच्या निर्णयावर केली टीका

 

May 7, 2022, 02:01 PM IST