mumbai high court

एसटी संपाबाबत मोठी बातमी, '२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा'

ST strike: ​एसटी संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी. 22 एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Apr 7, 2022, 11:08 AM IST

ST Merger News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत आताची सगळ्यात मोठी बातमी

ST Bus Employees Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत एसटीचे काही कर्मचारी संपावर आहेत. (ST Employees Strike) दरम्यान, आज विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली आहे. 

Apr 6, 2022, 11:20 AM IST

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाबाबतची महत्वाची बातमी

ST Merger News : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Apr 6, 2022, 07:50 AM IST

BREAKING : नबाब मलिक यांची सुप्रीम कोर्टात धाव, दिलासा मिळणार का?

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

Apr 2, 2022, 05:31 PM IST

Salman Khan ला मुंबई हायकोर्टाचा दणका, दिलासा याचिका फेटाळली

Salman Khan : सलमान खानची अंतरीम दिलासा याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. 

Mar 31, 2022, 09:32 PM IST

अशी कशी ही न्यायव्यवस्था?... जेव्हा न्यायमूर्तींच खंत व्यक्त करतात..

मुंबई उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीनीच न्यायव्यवस्थेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

 

Mar 30, 2022, 06:17 PM IST

मोठी बातमी! नारायण राणे यांना दिलासा, अधिश बंगल्याविरोधात कारवाईचा आदेश मागे

अधिश बंगल्याच्या तोडक कारवाईच्या आदेशविरोधातील याचिकेवर सुनावणी

Mar 29, 2022, 01:54 PM IST

एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारला न्यायालयाचे हे निर्देश

ST Strike News : राज्यातील एसटी संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करुनही संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला नाही. दरम्यान, एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. 

Mar 22, 2022, 03:42 PM IST

बंगल्यातील अनधिकृत बांधकाम! नारायण राणेंना हाय कोर्टाचा मोठा दिलासा

सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांना कोणत्या सेना आमदाराचे वारंवार फोन येत होते? नितेश राणे यांचा गंभीर आरोप

Mar 22, 2022, 01:40 PM IST

भाजप नेते प्रविण दरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही!

भाजप नेते आणि राज्याचे विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलासा मिळालेला नाही.  

Mar 16, 2022, 07:29 PM IST

Nawab Malik | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडी कायम

मंत्री नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे असा निर्वाळा मुंबई  उच्च न्यायालयाने दिला आहे.

Mar 15, 2022, 12:00 PM IST

नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय, न्यायालाने निकाल राखून ठेवला

सोमवारी अनिल देशमुख आणि मंगळवारी नवाब मलिक, एकाच आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचा होणार फैसला

Mar 11, 2022, 12:29 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवड : राज्य सरकारला दिलासा, गिरीश महाजन यांना मोठा झटका

Maharashtra Assembly Speaker Election : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद निवड या विरोधातील याचिका फेटाळली आहे. याबाबत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी याचिका दाखल केली होती. 

Mar 9, 2022, 04:33 PM IST

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर उच्च न्यायालयाचे तिखट शब्दात ताशेरे

Mumbai high court on governor and Chief Minister of Maharashtra | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत. 

Mar 9, 2022, 01:03 PM IST