mumbai high court

मुंबई हायकोर्टात मोबाईल काढून करत होता रेकॉर्डिंग, कर्मचाऱ्यांनी पाहिलं असता एकच धावपळ; घडवली जन्माची अद्दल

मुंबई हायकोर्टात परवानगी न घेता न्यायायलीन कामकाजाची ऑडिओ रेकॉर्डिंग करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. 

 

Feb 28, 2025, 10:53 PM IST

पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

Feb 7, 2025, 08:32 PM IST

अंजली दमानियांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! म्हणाले, 'आता थेट...'

कृषी विभागातील ती खरेदी नियमाप्रमाणे व मुख्यमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनेच झालेली धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. 

 

Feb 4, 2025, 08:15 PM IST

दारुमुळे कॅन्सरचा धोका! उच्च न्यायालयात 24 वर्षीय तरुणाची याचिका, 'सिगारेट, तंबाखू...'

सर्व दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोक्याचा इशारा देणारे संदेश छापले जावेत, अशी मागणी यश चिलवार या तरणानं केलीय. 

 

Jan 31, 2025, 08:29 PM IST

'...तर जप्तीची कारवाई करा', मशिदींवरील लाऊडस्पीकर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

मशिदींवरील लाऊडस्पीकर प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. तक्रार केल्यानेतर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे असं सांगत कारवाईसंबंधी निर्देश दिले आहेत. 

 

Jan 23, 2025, 10:16 PM IST