narendra modi

काल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'

Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.

Feb 8, 2024, 12:34 PM IST

आजपासून 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ, केंद्र सरकारची मोठी घोषणा

Bharat Rice: निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांना आता स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या नेकमं काय 

Feb 6, 2024, 12:41 PM IST

'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले 'या' दोन नेत्यांचे आभार; '14 वर्षांचा असताना RSS मध्ये...'

Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 3, 2024, 05:35 PM IST

पंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा

Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 10:26 AM IST

'मी झोपायला जातो तेव्हा अवघ्या 30 सेकंदांत...'; जाहीर कार्यक्रमात PM मोदींचं वक्तव्य

PM Modi Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळेस त्यांनी थेट स्वत:चं उदाहरण सर्वांना दिलं.

Jan 30, 2024, 07:33 AM IST

'आमची शतकानुशतके जुनी मैत्री...', भारताला शुभेच्छा देत मालदीवच्या राष्ट्रपतींनी बदलले सूर, म्हणतात...

Maldives President On India's Republic Day :  राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी सूर बदलल्याचं पहायला मिळतंय. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मोठं वक्तव्य केलंय.

Jan 26, 2024, 06:16 PM IST

राम मंदिर सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना बॉक्समध्ये काय मिळालं?

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनेक मोठे चेहरे पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासाठी खास आणि स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमानंतर रामजन्मभूमी संकुलाच्या मंडपामध्ये सर्व पाहुण्यांना भोजन प्रसादाची पाकिटे उपलब्ध करून दिली.

Jan 22, 2024, 05:54 PM IST

राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील भव्य राममंदिरात आज श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  यासोबतच पंतप्रधान मोदींनी भविष्यातील योजनाही सांगितल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांना खास भेट मिळाली.

Jan 22, 2024, 05:08 PM IST