narendra modi

'या' मुद्द्यांवर ठरणार ममता बॅनर्जींचा विजय, जाणून घ्या !

 टीएमसीनं कधीच न जिंकलेल्या जागा त्यांना जिंकाव्या लागतील

May 2, 2021, 09:35 AM IST

मुख्यमंत्री - आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' मागण्या; वायुसेनेचीही मदत घेणार

 रेमडेसिवीर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.

Apr 23, 2021, 03:08 PM IST
Today is Ram Navami Utsav, Narendra Modi's appeal PT3M14S

राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याची वेळ आली असेल तर....सोनिया गांधी यांचे मोंदींना पत्र

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

Apr 13, 2021, 12:38 PM IST

Sharad Pawar Health Issue : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे मानले आभार, केले हे ट्विट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती (Sharad Pawar Health) रविवारी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mar 30, 2021, 09:07 AM IST

कोरोनाचा पुन्हा उद्रेक, पंतप्रधान मोदींची VC द्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

देशात काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या  राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज VC द्वारे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.  

Mar 17, 2021, 10:38 AM IST

ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजपाकडून हुकमी एक्का

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार आहे. 

Mar 7, 2021, 02:04 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे. 

Mar 1, 2021, 07:30 AM IST

'धर्माच्या नावार सत्ता मिळवायची आणि पेट्रोल महाग करायचं'

पेट्रोल आणि डिझेल धर्मसंकट असेल तर धर्माचे राजकारण तुम्ही करू नका असं राऊत यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

Feb 26, 2021, 02:42 PM IST

मोदी सरकारचं गिफ्ट ! 1 एप्रिलपासून तुमचा आठवडा केवळ 4 दिवसांचा ?

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता

Feb 9, 2021, 10:40 AM IST

विरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला

विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा अनेकांना टोला

Feb 8, 2021, 01:29 PM IST

Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक

आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे. 

Jan 26, 2021, 07:06 AM IST