navi mumbai

धोका! लोकार्पणानंतर काही दिवसांतच अटल सेतूचा....; दुर्लक्ष पडेल महागात

Mumbai Trans Harbour Link News: अटल सेतूवरून दर दिवशी मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा सुरु आहे. असं असतानाच या सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Jan 30, 2024, 07:48 AM IST

2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे. 

Jan 29, 2024, 08:29 AM IST

Good News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी

CIDCO Mass Housing Scheme 2022 : सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीतील अर्जदारांसाठी सामुहिक गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. एकूण 4869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.

Jan 26, 2024, 08:10 AM IST

नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला अयोध्येत रामलल्लाच्या पुजेचा मान; पंतप्रधानांसोबत होणार सहभागी

Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळाला आहे.

Jan 19, 2024, 09:57 AM IST

नागपुरहून नवी मुंबईला येईपर्यंत बदलली तारीख; आता या तारखेला सुरु होणार Navi Mumbai Airport

Navi Mumbai International Airport : शुक्रवारी नागपूरात बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल असे सांगितले होते. मात्र कामाची पाहणी केल्यानंतर यासाठी पुढचे वर्ष लागणार आहे असे शिंदे म्हणाले.

Jan 14, 2024, 02:14 PM IST