नवी मुंबईतील 14 रेल्वे स्थानके सिडकोकडून रेल्वेकडे हस्तांतरीत झाली आहेत. मात्र, यामुळे 323 सफाई कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे.
या प्रकरणामध्ये न्यायालयाने घडलेला सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याचं मत नोंदवलं आहे.
संपूर्ण स्वच्छता अहवाल समाधानकारक असताना केवळ या एका निरीक्षणाच्या आधारे परवाना निलंबित ठेवणे योग्य नाही, असे न्यायालयाने एफडीएला म्हटले.
पुण्याजवळ आणखी एक नवे पुणे शहर विकसीत केले जाणार आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचे मोठे विमानतळ विमानतळ पुरंदरमध्ये उभारले जात आहे. या विमानतळा जवळच नवे पुणे शहर उभारले जाणार आहे. मेट्रो, अंडर ग्राऊंड रस्ते आणि डबल डेकर पूल अशा सर्व सुविधा येथे असणार आहेत.
नवी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नराजी व्यक्त केली होती. दरम्यान न्यायालयाने पुनर्तपसाणी करण्यास सांगितलं असता स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि दुर्गंधी आढळून आली.
Support for Wangchuk's agitation from across the state NCP (SP) stages protest in Navi Mumbai
महाराष्ट्रात सध्या लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्याकांड गाजत असताना आता नवी मुंबईतील ऐरोलीमधील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे.
मुंबई आणि नवी मुंबई पर्याय म्हणून तिसरी मुंबई निर्माण केली जाणार आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांनी चौथी मुंबई उभारण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भारतातील सर्वात मोठ्या प्रोजेक्टची माहिती दिली.
Navi Mumbai Educity :पुण्यापासून 125 KM अंतरावर महाराष्ट्रातील दुसरे विद्येचं दुसर माहेरघर निर्माण होणार आहे. सर्वात मोठी एज्युसिटी महाराष्ट्रात निर्माण होणार आहे. एकाच कॅम्पसमध्ये 10 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असणार आहेत.
नवी मुंबईत भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कराने 10 जणांना उडवले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारसह महाराष्ट्रातील 2 मोठ्या जिल्ह्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर भयानक प्रकार घडला आहे. वाहून गेलेल्या तरुणाचा पाय सापडला आहे.
सामान्यपणे रुग्णालयांमध्ये अपघातानंतरही पैसे भरण्यासाठी हॉस्पीटल्स आग्रही असतात. पैसे भरल्यानंतरच उपचार सुरु केले जातात असा अनुभव अनेक ठिकाणी येतो. मात्र नवी मुंबईमधील एका रुग्णालयाने रुग्णाचे प्राण वाचवण्यास प्राधान्य दिल्याने रुग्णाला जीवनदान मिळालं आहे.
Navi Mumbai News : नवी मुंबई शहरातील वाहतुकीबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 58 महत्त्वाच्या चौकांवर आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर AI आधारित प्रणालीची मदत घेण्यात येणार आहे.
Kalwa Airoli Corridor :कळवा-ऐरोली रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अनेक वर्षांपूर्वी झाली होती. मात्र जमीन अधिग्रहण, पुनर्वसन आणि अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला वारंवार विलंब झाला.
Navi Mumbai Power Crisis : मुंबई सोडल्यास महाराष्ट्रातील इतर ठिकाणी उन्हाळ्यात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त असतात. पण गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील नागरिक वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने हैराण झाले आहेत.
इंटरनॅशनल कंपनीने नवी मुंबईत 1.51 लाख चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. 2,82,00,00,000 रुपयांना हा व्यवहार झाला आहे. येथे जागतिक डेटा सेंटर उभारले जाणार आहे.
Navi Mumbai Airport : मुंबई ते नवी मुंबईतील प्रवास सुस्साट व्हावा आणि भविष्यात हे अंतर 5 मिनिटांवर येणार आहे. यासाठी सरकारने मास्टरप्लान हाती घेतला आहे. हा प्रवास एवढ्या कमी मिनिटात कसा होणार आहे, जाणून घ्या.
APMC संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पणन मंत्री राष्ट्रीय बाजार समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
Navi Mumbai Airport News : नवी मुंबई विमानतळाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळावरील विमान प्रवास महागला आहे. 1 जूनपासून विमान तिकीट शुल्कात वाढ करण्यात येणार आहे.