nitin gadkari news

करोडोंच्या घरात आहे नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न; किती आहे नेटवर्थ? वाचा

Nitin Gadkari Net Worth: नितीन गडकरी हे नागपुरातून लोकसभा निवडणुक लढवत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जाणून घेऊयात त्यांची नेटवर्थ किती आहे. 

Mar 27, 2024, 02:16 PM IST

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.

Dec 18, 2023, 07:21 PM IST

डिझेल कार महागणार? नितीन गडकरींनी दिले संकेत, म्हणाले 'त्याच्यावर 10 टक्के...'

Nitin Gadkari Diesel Vehicle: नितीन गडकरी यांनी एका परिषदेत डिझेल गाड्या महागणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे पत्रही ते अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना देणार आहेत. 

Sep 12, 2023, 02:44 PM IST

निवडणुकीत लोकांच्या घरी सावजी मटण पोहोचवलं, पण तरीही... नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

Nitin Gadkari on Election: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीत जे देतात ते घ्या पण मत तुम्हाला हवं त्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. आता नितीन गडकर यांनी आणखी एक किस्सा सांगतिला आहे. 

Jul 24, 2023, 04:34 PM IST

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte Nitin Gadkari: सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी विचारणाऱ्या आलेल्या  त्यांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपली भुमिका मांडली आहे. 

Jul 5, 2023, 06:39 PM IST

Nitin Gadkari: प्रवाशी ड्रोनने विमानतळावर जातील; नितीन गडकरी यांचे वक्तव्य

शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. 

Feb 19, 2023, 11:21 PM IST

Nitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी

Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.

Dec 11, 2022, 08:03 AM IST

Vehicle Scrappage Policy : 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Scrap old vehicles : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Nov 28, 2022, 09:33 AM IST

जो मत देईल त्याच काम करू आणि जो मत नाही देणार त्याचही... नितीन गडकरी यांचे वक्तव्य

ताजुद्दीन बाबा दरगाह येथे विकास कामाचे लोकार्पण करताना केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत आहे. 

Nov 13, 2022, 06:29 PM IST

तब्बल 32 किलो वजन कमी करणाऱ्या खासदाराला गडकरींकडून मोठं गिफ्ट

Nitin Gadkari : हाती आलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते ओळखले जातात. अशा या गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकणारं काम केलं आहे. 

Oct 18, 2022, 10:40 AM IST

Delhi-Mumbai Expressway : आता दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या कमीत कमी वेळात शक्य, कसं ते पाहा

तुमहाला माहित आहे का भारतातील सर्वात लांब, ॲडवान्सड (advanced) आणि महागडा एक्स्प्रेस वे (Express Way) लवकरच तयार होणार आहे. 

Sep 29, 2022, 03:50 PM IST

Petrol - Diesel हद्दपार? गाडी चार्ज करण्याची कटकटही नाही, गडकरींची मोठी घोषणा

 भारतातून (India) पेट्रोल (Petrol) - डिझेल (Diesel) हद्दपार होण्याची चिन्ह दिसतं आहेत. कारणही तसंच आहे, आता इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढणार आहे. का तर...इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्याच्या कटकटतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. 

Sep 13, 2022, 12:44 PM IST