Mansarovar Pithoragarh Route Update: कैलास-मानसरोवरासाठी भारतीयांसाठी श्रद्धास्थान आहे. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.
Nitin Gadkari Net Worth: नितीन गडकरी हे नागपुरातून लोकसभा निवडणुक लढवत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जाणून घेऊयात त्यांची नेटवर्थ किती आहे.
Nitin Gadkari:ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.
Nitin Gadkari Diesel Vehicle: नितीन गडकरी यांनी एका परिषदेत डिझेल गाड्या महागणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे पत्रही ते अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना देणार आहेत.
Nitin Gadkari on Election: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीत जे देतात ते घ्या पण मत तुम्हाला हवं त्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. आता नितीन गडकर यांनी आणखी एक किस्सा सांगतिला आहे.
Khupte Tithe Gupte Nitin Gadkari:सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी विचारणाऱ्या आलेल्या त्यांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपली भुमिका मांडली आहे.
nitin Gadkari threat link with D Gang connection
Nitin Gadkari video Threat to Nitin Gadkari only to escape from jail
शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.
Scrap old vehicles : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ताजुद्दीन बाबा दरगाह येथे विकास कामाचे लोकार्पण करताना केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत आहे.
Nitin Gadkari : हाती आलेलं काम पूर्ण करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ते ओळखले जातात. अशा या गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकणारं काम केलं आहे.
तुमहाला माहित आहे का भारतातील सर्वात लांब, ॲडवान्सड (advanced) आणि महागडा एक्स्प्रेस वे (Express Way) लवकरच तयार होणार आहे.
भारतातून (India) पेट्रोल (Petrol) - डिझेल (Diesel) हद्दपार होण्याची चिन्ह दिसतं आहेत. कारणही तसंच आहे, आता इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढणार आहे. का तर...इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्याच्या कटकटतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
नेमकं काय होणार? पाहा...
नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या एका वक्तव्यानं चर्चेला उधाण