nokia 105 0

नोकियाचा जबरदस्त मोबाईल लॉन्च, फूल चार्ज केल्यावर चालतो 18 दिवस

HMD Global ने आफ्रिकेसाठी डिझाइन केलेला नवीन फीचर फोन लॉन्च केला आहे. मॉडेलला Nokia 105 आफ्रिकन एडिशन म्हणून सादर केले गेले आहे. 

Feb 11, 2022, 10:45 AM IST

नोकिया १०५ आणि १३० फीचर फोन लाँच

नोकिया ३३१० हा फोन लाँच केल्यानंतर आता नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे नवे फोन भारतात लाँच करण्यात आलेत. 

Jul 17, 2017, 06:28 PM IST

नोकिया १०५ ड्युअल सिम फोन लॉन्च , किंमत अवघी १४१९ रुपये!

मायक्रोसॉफ्टनंआपला लोकप्रिय हँडसेट नोकिया १०५ भारतात पुन्हा लॉन्च केलाय. कंपनीनं नोकिया १०५ आता ड्युअल सिम वेरिएंटमध्ये लॉन्च केला. याची किंमत १४१९ रुपये ठेवलीय. नोकिया १०५ काळ्या आणि पांढऱ्या रंगात बाजारात उपलब्ध आहे.

Sep 9, 2015, 11:17 AM IST