one arrested mumbai 11 lakh

नवी मुंबईत 11 लाखांसह एक जण ताब्यात

नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी 11 लाख रूपयांची रोकड बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या रकमेचा निवडणुकांशी काही संबंध आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत.

Apr 6, 2014, 10:42 AM IST