pankaj tripathi

मी काम करून-करून दमलोय! आता... अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोठा निर्णय

पंकज त्रिपाठी गेल्या काही काळापासून चित्रपटांचे शूटिंग करून थकले आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला. आता त्यांनी या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याचे ठरवलं आहे.

Oct 2, 2023, 04:01 PM IST

शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...

Sep 25, 2023, 11:15 AM IST

मिर्झापूर-3 कधी येणार?, 'कालिन भैय्या'ने दिली माहिती

Mirzapur 3 : प्राईम व्हिडिओच्या लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेल्या मिर्झापूरचा सीझन 3 कधी येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दुसरा सीझन आल्यापासूनच चाहते मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहे.

Sep 5, 2023, 04:23 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन

69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय. 

Aug 24, 2023, 08:59 PM IST

OMG 2 मधील दमयंती कोण तुम्हाला माहितीये? कोर्टात हस्तमैथूनचा धडा देत केली सगळ्यांची बोलती बंद

Who is Anvesha Vij : सध्या OMG 2 हा चित्रपट प्रचंड गाजताना दिसतो आहे. यावेळी या चित्रपटातून पंकज त्रिपाठीच्या मुलीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा आहे. तुम्हाला माहितीये का की नक्की अन्वेषा वीज आहे कोण? आणि सोबतच तिला ही भुमिका कशी मिळाली? 

Aug 23, 2023, 05:22 PM IST

...म्हणून वडील कधीच थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायचे नाहीत; पंकज त्रिपाठींनी सांगितलेली आठवण

Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना एका मुलाखतीमध्ये उजाळा दिलेला. यावेळेस त्यांनी अगदी दिल्लीला जाण्यासाठी वडिलांना काय सांगितलं इथपासून ते त्यांच्या सवयींबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

Aug 22, 2023, 03:31 PM IST

अभिनेता पंकज त्रिपाठी यांना पितृशोक, वयाच्या 98 व्या वर्षी निधन

Pankaj Tripathi's Father Death : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Aug 21, 2023, 02:29 PM IST

पंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना कोणता महाराष्ट्रीन पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं आहे. 

Aug 17, 2023, 04:27 PM IST

भावाची 'ती' चूक पंकज त्रिपाठींना आजही भोगावी लागतेय...; तरीही ते आनंदी, नेमकं घडलेलं काय?

Pankaj Tripathi Brother: पंकज त्रिपाठी हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या OMG या चित्रपटामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. त्यांनी एक असाच भन्नाट किस्सा सांगितला आहे ज्यामुळे त्यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 15, 2023, 03:35 PM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST

OMG 2 Trailer: अक्षयचा रोल बदलला, महादेव नव्हे तर शिवदूत! ट्रेलरमध्ये झाला खुलासा

OMG-2 Trailer Launch:  अक्षय कुमारचा OMG-2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 

Aug 3, 2023, 11:57 AM IST

Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

Oh My God 2 : 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता लवकरच 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 13, 2023, 09:12 PM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

परेश रावल यांनी 'OMG 2' का नाकारला? स्वत: अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले "उगाच आपल्या फायद्यासाठी..."

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची प्रमुख भूमिका असणारा OMG 2 चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल यांची प्रमुख भूमिका होती. पण सिक्वेलमध्ये परेश रावेल यांनी काम करण्यास नकार दिला. त्यांनीच यामागील कारणाचा खुलासा केला आहे. 

 

Jul 12, 2023, 10:07 AM IST

'कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुंकणं हे...'; Oh My God 2 च्या टीझरवरुन नवीन वाद

Akshay Kumar Trolled For Spliting in Ganga: सध्या अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे. परंतु सध्या या टीझरनं सर्वत्र चर्चांना उधाण सुरू असताना आता मात्र या चित्रपटाच्या टीझरमधील एका वादावरून वाद पेटला आहे. 

Jul 11, 2023, 02:31 PM IST