passed away

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश

कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपला

Jun 10, 2019, 09:45 AM IST

रामदास बोट अपघाताचे साक्षीदार विश्वनाथ मुकादम यांचं निधन

विश्वनाथ मुकादम हे रामदास बोट अपघातातील एकमेव साक्षीदार होते.

May 18, 2019, 05:41 PM IST
Pandit Hindraj Divekar Passed Away PT1M

मुंबई | रुद्रवीणावादक हिंदराज दिवेकर यांचे निधन

Pandit Hindraj Divekar Passed Away
रुद्रवीणावादक हिंदराज दिवेकर यांचे निधन

Apr 19, 2019, 05:35 PM IST

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने निधन

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने सकाळी 9 वाजता निधन झाले आहे.

Mar 29, 2019, 02:07 PM IST

प्रसिद्ध साहित्यकार नामवर सिंह यांचे निधन

वयाच्या ९२व्या वर्षी दिल्लीतील एम्स रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

Feb 20, 2019, 09:24 AM IST
Nagpur Chandrashekhar Dharmadhikari Passed Away PT3M2S

नागपुर | मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन

नागपुर | मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
Nagpur Chandrashekhar Dharmadhikari Passed Away

Jan 3, 2019, 01:15 PM IST
Bollywood Tweet On Actor Kadar Khan Passed Away PT1M38S

मुंबई | ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचं निधन

मुंबई | ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचं निधन
Bollywood Tweet On Actor Kadar Khan Passed Away

Jan 1, 2019, 06:15 PM IST

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Nov 12, 2018, 07:20 AM IST

व्हाइस अॅडमिरल आवटी यांचे निधन

नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हाइस अॅडमिरल मनोहर प्रल्हा आवटी यांचे निधन.

Nov 5, 2018, 09:51 AM IST

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

शब्दसुरांचा जादूगार हरपला 

Oct 30, 2018, 07:29 AM IST

'फू बाई फू' फेम अभिनेते संतोष मयेकर यांचं निधन

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

Oct 2, 2018, 09:59 PM IST

कृष्णा कपूर यांचं दीर्घ आजाराने निधन

 कृष्णा कपूर यांचं आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाल. 

Oct 1, 2018, 12:16 PM IST

माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे निधन

 माजी आमदार शिवाजीराव तथा बापू नागवडे यांचे आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.

Sep 19, 2018, 06:36 PM IST

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.

Aug 24, 2018, 07:34 AM IST

काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचे निधन

काँग्रेसच्या सर्व पदांचा राजनीमा देत त्यांनी स्वत:ला कार्यमुक्त केले होते.

Aug 22, 2018, 09:22 AM IST