pollution

Pollution | प्रदूषणानं भारतात 24 लाख लोकांचा बळी?

प्रदूषणामुळे (Pollution) देशात एका वर्षात 24 लाख जणांनी जीव गमावलाय. एका अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

May 19, 2022, 10:46 PM IST

कोरोनापेक्षाही प्रदूषण भयावह; वायु प्रदूषणाने कोंडला भारतीयांचा श्वास

जगभरातील सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे वर्षाला सुमारे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. 

May 19, 2022, 09:28 AM IST

Coronavirus: का वाढतायत कोरोनाचे रूग्ण? अखेर समोर आलं कारण!

कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

Apr 27, 2022, 11:35 AM IST

आदित्य ठाकरेंची अशीही गुगली, पॉलिटिकल प्रदूषणावर काय म्हणाले पहा...

पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी... 

 

 

Apr 2, 2022, 03:32 PM IST

तुम्ही ब्लिचिंग पावडरवाले मासे खाताय? आरोग्यास होऊ शकतो धोका

मासे खवय्यांसाठी ही धक्कादायक बातमी, पर्यावरण अभ्यासकांनीही व्यक्त केली चिंता

Feb 20, 2022, 02:53 PM IST

'या' शहरात पुन्हा Lockdownचं सावट, शाळा बंद, कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू

कोरोनानंतर शहराला मोठ्या संकटांचा करावा लागतोय सामना

Nov 14, 2021, 07:57 AM IST

कोरोना नाही तर यामुळे दिल्लीत लॉकडाऊन लावण्याची वेळ, वर्क फ्रॉम होमच्या सूचना

 दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Nov 13, 2021, 09:02 PM IST

दिवाळीपूर्वी हिरमोड, या राज्यात फटाक्यांवर सरकारकडून पूर्ण बंदी

दिवाळीआधी राज्य सरकारच्या या निर्णयाचा व्यापाऱ्य़ांना मोठा फटका

Sep 15, 2021, 04:11 PM IST

आता ध्वनी प्रदूषण करणे पडणार भारी, इतका मोठा दंड आकारणार

ध्वनी प्रदूषणाच्याबाबतीत (Noise polluting)  दंडाच्या रकमेमध्ये सुधारित घोषणा केली आहे.  

Jul 10, 2021, 03:03 PM IST

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; हवा अतिप्रदूषित, लहान मुलांना जपा

 मुंबईची (Mumbai) हवा अतिप्रदूषित (Air pollution in Mumbai) असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.  

Jan 7, 2021, 01:39 PM IST