pollution

श्रीलंकेचा रडीचा डाव, भारताचा डाव घोषित

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने रडीचा डाव खेळला. प्रदूषणामुळे सामन्यात दोनवेळा व्यत्यय आला. 

Dec 3, 2017, 02:16 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रदूषणाचा व्यत्यय

भारत वि श्रीलंकेच्या सामन्यात प्रदूषणामुळे व्यत्यत आलाय. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याने सामना थांबवण्यात आला होता. १० ते १५ मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. 

Dec 3, 2017, 12:55 PM IST

सायकल चालवायला आवडतं, मग ओला आहे सेवेशी !

ग्राहक ओलाच्या अॅपचा वापर करुन  सायकल बूक करून या सेवचा लाभ घेऊ शकतात.

Dec 2, 2017, 07:57 PM IST

बराक ओबामा आज येणार दिल्लीत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज दिल्लीत येत आहेत. दिल्लीतल्या टाऊन हॉलमध्ये आयोजित बैठकीत बराक ओबामा सहभागी होणार आहेत. 

Dec 1, 2017, 09:04 AM IST

रायगड | बाळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 08:12 AM IST

नवी मुंबई । तळोजा एमआयडीसीच्या प्रदूषणाचा नागरिकांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:23 AM IST

चंद्रपूर | हवासोबत शहरातील जमीनही प्रदुषीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 05:30 PM IST

दिल्लीतील प्रदूषणावरुन राहुल गांधींची जोरदार टीका

'हर शख्स परेशान सा क्यों है' अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरुन दिल्लीची जबाबदारी असणा-यांवर उपरोधिक टीका केलीय. 

Nov 13, 2017, 04:52 PM IST

राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच

राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती. 

Nov 12, 2017, 04:32 PM IST

दिल्लीत प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश

राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.  

Nov 9, 2017, 07:14 PM IST

दिल्ली | प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीच्या शाळा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 11:02 PM IST