'एवढीही अक्कल नाही का?', नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले 'हेच बेजबादार..'
नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 19, 2024, 04:14 PM IST
AC, Geyser ने ही होतं प्रदूषण; घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या या गोष्टी किती घातक? वाचून वाढेल चिंता
National Pollution Control Day : हवेचं प्रदूषण आज अनेक आजारांचं मुख्य कारण बनत आहे. पण ही दूषित किंवा अस्वच्छ हवा घराबाहेरच असते असं नाही. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार, दूषित हवा ही घरी देखील आढळते. याला कारणीभूत ठरतात घरातील काही महत्त्वाचे घटक.
Dec 2, 2024, 11:11 AM ISTMumbai News : मुंबईत श्वास घेणंही धोक्याचं; शहरातील कोणत्या नागरिकांना सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं...
Mumbai News : मुंबईतील हवा नेमकी किती प्रदूषित आहे, यासंदर्भातील माहिती देत डॉक्टरांनी शहरातील सद्यस्थितीसंदर्भात व्यक्त केली चिंता.
Nov 30, 2024, 08:09 AM ISTराजधानी दिल्लीचं प्रदूषण अतिगंभीर, विमान वाहतुकीवर परिणाम
राजधानी दिल्लीचं प्रदूषण अतिगंभीर, विमान वाहतुकीवर परिणाम
Nov 21, 2024, 09:40 AM ISTMumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार
Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या...
Mar 12, 2024, 04:01 PM ISTVIDEO | जलपर्णीमुळे मुठा नदीत डासांची पैदास
Pune Mosquitos Tornadoes From Pollution In River Report
Feb 12, 2024, 10:05 PM ISTPune | पुण्यात मच्छरांचं वावटळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pune People Reaction On Mosquito Cloud For Pollution In River
Feb 12, 2024, 08:40 PM ISTमुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अॅप, अशी करा तक्रार?
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अॅप तयार केलं आहे.
Feb 8, 2024, 02:38 PM IST14 डिसेंबरनंतर मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार?
BMC planning unnatural rain in Mumbai to tackle pollution
Dec 6, 2023, 06:40 PM ISTवायू प्रदूषण प्रकरणी मुंबई पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल; पाहा कोण अडकलं कायद्याच्या कचाट्यात
Mumbai First Case File Against Builder For Not Following Guidelines On Air Pollution
Nov 21, 2023, 11:55 AM ISTदेवालाही प्रदूषणाचा फटका! ढगाळ वातावरणामुळे अंबाबाई मंदिरात किरणोत्सव नाही
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. आज किरणोत्सवाचा पहिला दिवस होता.
Nov 9, 2023, 09:42 PM ISTHealth Tips : वाढत्या प्रदुषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
Health Tips In Marathi : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर दिल्लीत देखील प्रदुषणामुळे लोकांना त्रास होताना दिसतोय. या कढीण काळात तुम्ही डोळ्यांची (Protect Eyes From Air Pollution) कशी काळजी घ्याल? पाहा..
Nov 9, 2023, 07:04 PM ISTमुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTकोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!
Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Nov 9, 2023, 08:28 AM ISTदिल्लीनंतर नोएडातही लॉकडाऊन स्थिती; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश
दिल्लीतल्या प्रदूषणाने अत्यंत घातक स्तर ओलांडलाय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राममध्येही प्रदूषणात वाढ झालीय. यामुळे सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
Nov 7, 2023, 04:42 PM IST