prime minister narendra modi

राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह मिळाले, पुढे काय करायचे? पंतप्रधान मोदींचे नाव घेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. 

Feb 6, 2024, 09:16 PM IST

आनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!

Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख... 

Jan 11, 2024, 10:48 AM IST

पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीपमधील फोटो पाहून मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'माझा देश...'

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोंची चर्चा रंगली आहे. आता या फोटोवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

 

Jan 5, 2024, 03:20 PM IST

शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर

Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार? 

Jan 4, 2024, 01:19 PM IST

तारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Dec 28, 2023, 12:20 PM IST

Bajrang Punia : '...तोपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही', WFI बरखास्त झाल्यानंतर बजरंग पुनिया 'या' अटीवर ठाम!

Bajrang Punia refuses to take PadmaShri : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) मोठी कारवाई केली. त्यानंतर देखील मलिका कुस्तीपटूंसाठी पद्मश्री परत करणाऱ्या बजरंग पुनिया याने मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 24, 2023, 08:50 PM IST

हैदराबादचं नामकरण 'भाग्यनगर' करणार; भाजपाच्या घोषणेवर ओवेसी संतापले, म्हणाले 'तुमच्या काय...'

तुम्ही हैदराबादचा द्वेष करता आणि या नामकरण करणं हे या द्वेषाचं प्रतीक आहे. हैदराबाद ही आमची ओळख आहे आणि तुम्ही त्याचं नामांतरण कसं काय करु शकता? अशी विचारणा असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

 

Nov 27, 2023, 07:19 PM IST

पीएम मोदींचा फिटनेस मंत्रा, आठवड्यातून 2 वेळा खातात 'हा' पराठा

PM Modi Favourite Paratha:शेवग्याचा पराठा बनवण्यासाठी त्याची पाने तोडून स्वच्छ धुवा आणि बारीक चिरा. गव्हाच्या पिठात शेवग्याची पाने हळद, जिरे मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून मिश्रण करा. पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून चपातीप्रमाणे लाटा. पराठ्याला दोन्ही बाजुने तूप लावून तव्यावर शेकवा. टेस्टी आणि हेल्दी पराठा तयार होईल. हा पराठा तुम्हील सकाळी, संध्याकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता. 

Nov 18, 2023, 06:24 PM IST

'आता वेळ आली आहे की...', इस्रायल-हमास युद्धावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान; 'आम्ही संयम...'

इस्रायल-हमास युद्धात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध नोंदवला आहे. ग्लोबल साउथ समिटच्या उद्घाटनानंतर संबोधित करताना त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं. 

 

Nov 17, 2023, 12:54 PM IST

'मोदी जी, आता आम्ही कुठे जायचं?' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवलं अक्षय कुमारचं टेन्शन

PM Narendra Modi and Akshay Kumar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती पोस्ट पाहताच अक्षय कुमारचं वाढलं टेन्शन. नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच

Oct 16, 2023, 10:50 AM IST