prime minister narendra modi

Prime Minister Narendra Modi on his visit to Greece PT38S

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार येणार एकाच व्यासपीठावर, कधी आणि कुठे? जाणून घ्या

Narendra Modi Sharad Pawar: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने (Lokmanya Tilak Smarak Trust) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे या पुरस्कार सोहळ्याचं 41 वं वर्ष असून, लोकमान्य टिळक (Lokmaya Tilak) यांची 103 वी पुण्यतिथी आहे. 1 ऑगस्ट 2023 ला पुण्यात हा कार्यक्रम पडणार आहे. या कार्यक्रमात शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित असणार आहेत. 

 

Jul 11, 2023, 04:29 PM IST

Manipur violence: गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक

Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.

Jun 24, 2023, 07:01 PM IST

पांढरे तीळ, गुजरातचं मीठ, चांदीचा नारळ अन्... मोदींनी बायडेन यांना का भेट दिल्या 'या' 10 गोष्टी?

Modi Special Presents To President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांना खास भेटवस्तू दिल्या. मात्र पंतप्रधानांनी दिलेल्या एका चंदनाच्या पेटीमधील काही खास गोष्टींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या गोष्टी मोदींनी बायडेन दांपत्याला का भेट दिल्या याबद्दलची माहितीही समजावून सांगितलं. यावेळेस अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झील बायडेन सुद्धा मोदींचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. या भेटवस्तू काय आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे पाहूयात...

Jun 22, 2023, 09:59 AM IST

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.

Jun 18, 2023, 02:34 PM IST
The scepter to be installed in the new Parliament was handed over to Prime Minister Narendra Modi PT1M5S

जबरदस्त! सिडनीमध्ये PM नरेंद्र मोदींचं अनोखं स्वागत, चक्क आकाशात लिहिलं नाव; VIDEO पाहून वाटेल अभिमान

PM Narendra Modi in Sydney: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन देशांच्या दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पोहोचले आहेत. यावेळी नरेंद्र मोदींचं अत्यंत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. आकाशात विमानाने 'Welcome Modi' लिहून नरेंद्र मोदींचं देशात स्वागत केलं आहे. 

 

May 23, 2023, 01:40 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वत: PM मोदींकडे चालत आले आणि.... G-7 बैठकीतील व्हिडिओ व्हायरल

जपानच्या हिरोशिमामध्ये G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन  (Joe Biden) हे स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या भेटीची चर्चा. गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल. 

May 20, 2023, 04:39 PM IST

Coronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले की आरोग्य यंत्रणेला धडकी भरली; पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक

Coronavirus India:  राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 24 तासात 334 नवीन रुग्णांचं निदान झाले. मुंबईत सर्वाधिक 361 तर, ठाण्यात 314 रूग्ण आढळले आहेत. 

Mar 22, 2023, 06:55 PM IST