prime minister narendra modi

10 important points from Prime Minister Narendra Modi's speech PT54S

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

10 important points from Prime Minister Narendra Modi's speech

May 12, 2025, 10:30 PM IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाला...

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. 2019 पुलवामानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. 

 

Apr 23, 2025, 05:08 PM IST

रामनवमीच्या मुहूर्तावर देशाला मिळाला पहिला हायटेक-सी पूल; PM मोदींच्या हस्ते पंबन ब्रीजचं उद्घाटन

Narendra Modi Launches Pamban Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरशी जोडणाऱ्या पंबन रेल्वे ब्रीजचं उद्घाटन केलं आहे. तामिळनाडूच्या मंडपम रेल्वे स्थानकाला देशातील पहिल्या व्हर्टिकल सस्पेंशन ब्रीजच्या माध्यमातून रामेश्वरम रेल्वे स्थानकाशी जोडण्यात आलं आहे. 

 

Apr 6, 2025, 02:32 PM IST

ओला-उबरला सरकारी टॅक्सीची टक्कर, केंद्र सरकार सुरू करणार 'सहकार टॅक्सी'

देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

Mar 28, 2025, 08:18 PM IST

दिल्लीत साहित्यिकांचा आजपासून मेळा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे रंगणार आहे. याचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 

Feb 21, 2025, 10:44 AM IST

'शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले', दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर हल्लाबोल

दिल्ली निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

Feb 8, 2025, 07:29 PM IST

भाजपच्या फक्त 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठा दावा केला आहे. 

Sep 28, 2024, 10:11 PM IST

टी20 तून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाची नवी इनिंग, राजकारणात केली एन्ट्री... फोटो व्हायरल

Ravindra Jadeja Joined BJP : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री केली आहे. रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. पत्नी रिवाबाने रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 5, 2024, 03:46 PM IST