rainy season

सरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून (४ जुलै) सुरुवात होत आहे. विधानसभेचे कामकाज 11 वाजता तर विधानपरिषदचे कामकाज 12 वाजता सुरू होईल.

Jul 4, 2018, 08:50 AM IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात

पावसाळी अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत

Jul 4, 2018, 08:10 AM IST

पावसाळ्यात फळे खाण्यापूर्वी करा 'हे' काम!

पावसाळ्यात विविध प्रकारच्या इंफेक्शनचा धोका वाढतो.

Jun 29, 2018, 02:58 PM IST

लेप्टोस्पायरोसिसचा धोका नेमका कोणाला?

पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं.

Jun 28, 2018, 08:46 AM IST

मुंबईत ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

इतक्या घाईगडबडीत रस्ते तयार करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jun 7, 2018, 04:52 PM IST

पावसाळ्यात या कालावधीत सागरी मासेमारीवर बंदी

 राज्यात पावसाळी सागरी मासेमारीवर बंदी घालण्यात आलेय.  

Jun 1, 2018, 09:01 AM IST

मुंबई | पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 04:13 PM IST

नाणारच्या वादात नागपूर पावसाळी अधिवेशन टांगणीला

... तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

Apr 25, 2018, 09:52 PM IST

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, अनेक विषय पटलावर

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेत आज भरगच्च कामकाज दाखवण्यात आले आहे. अनेक विषय पटलावर आहेत. त्यांना मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागलेय.

Aug 11, 2017, 10:19 AM IST

राज्यात दुकाने, हॉटेल २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा

राज्यात आता नोंदणीकृत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता आठवड्याचे सातही दिवस २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Aug 11, 2017, 08:05 AM IST

प्रकाश मेहतांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

Aug 10, 2017, 11:12 AM IST

प्रकाश मेहतांचा दावा खोटा, बिल्डरला दिलेले मंजुरी पत्र 'झी 24 तास'च्या हाती

वादग्रस्त MP मिल कम्पाऊंड SRA प्रकरणी निर्णय न घेतल्याचा मंत्री प्रकाश मेहतांचा दावा खोटा असल्याचे उघड होत आहे. बिल्डरला दिलेलं मंजुरीचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे.  

Aug 4, 2017, 08:53 AM IST

प्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री

मोपलवारांपाठोपाठ मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय. प्रकाश मेहतांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.  

Aug 3, 2017, 02:36 PM IST

सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Jul 26, 2017, 04:27 PM IST