rainy season

चहासोबत भजी खाताय? मग सावधान

भारतात मोठ्या प्रमाणात चहा सोबत भजी खाल्ली जातात. मग पावसाळा असो किंवा इतर कोणता ऋतू लोक चहा आणि भज्यांचा मनसोक्त आनंद लुटतात. भजी तळण्यासाठी खूप तेलाचा वापर केला जातो आणि चहात कॅफिन असते. हे दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Sep 21, 2024, 11:37 AM IST

आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत

Monsoon Tips: आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत. पावसाळ्यात बऱ्याचवेळा मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका असतो. भारतात दरवर्षी हजारो लोक अंगावर वीड पडल्याने आपला जीव गमवतात. पण तुम्हाला माहित आहे का? वीज पडण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला संकेत देते.जर हे संकेत तुम्ही वेळीच ओळखलीत तर धोका टाळता येईल. 

 

Jul 18, 2024, 01:07 PM IST

पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या बळावण्याचा धोका असतो अधिक; तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया

Jul 17, 2024, 05:00 PM IST

पावसात कमी पाणी पिताय? शरीरासाठी धोकादायक 'या' पद्धतीने वाढवा Water Intake

पावसाळ्यात उत्तम आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. मात्र तसे होत नाही. अशावेळी काय कराल? 

 

Jul 16, 2024, 04:54 PM IST

पावसाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची?

Money Plant Care Tips: पावसाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची? मनी प्लांट हा सहसा सगळ्या घरांमध्ये आढळतो.परंतु काहीवेळा त्याची योग्यरित्या काळजी न घेतल्याने त्याची वाढ थांबते. त्याचप्रकारे पावसाळ्यात पाने पिवळी पडतात किंवा कुजतात. अशा वेळी मनी प्लांट व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आर्द्रतेची चांगली वाढ होण्यासाठी या टिप्स करा फॉलो.

 

 

Jul 9, 2024, 04:13 PM IST

पावसाळ्याच्या दिवसांत दुखापतींचा धोका असतो अधिक; गंभीर जखम झाल्यास काय करावं?

हवामानात वारंवार होणारे बदल आणि मुसळधार पावसामुळे वातावरणाचा दाब कमी होतो. यामुळे तुमच्या सांध्यातील द्रवपदार्थाचा विस्तार होऊन तुमच्या मऊ ऊतींमध्ये जळजळ आणि सूज निर्माण होते.

Jun 29, 2024, 12:29 PM IST

पावसात अशी घ्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची काळजी!

राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळं उष्णतेपासून जरी दिलासा मिळाला असला तरी देखील पावसापासून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. पावसात स्मार्टफोन व गॅजेटची काळजी कशी घ्यायची यावर एक नजर टाकूयात. 

Jun 27, 2024, 06:58 PM IST

Baby Names : मान्सून ऋतुमध्ये जन्मलेल्या मुला-मुलींसाठी नावे आणि अर्थ

Monsoon Baby Names : मान्सून हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा ऋतू. या ऋतुत जन्माला आलेल्या मुला आणि मुलांसाठी खास नावे आणि अर्थ. 

 

Jun 26, 2024, 10:47 AM IST

पृथ्वीवरचा स्वर्गच जणू... यंदाच्या वर्षीच्या पावसाळी पिकनिकला जा महाराष्ट्रातील 'या' 7 भन्नाट ठिकाणी

Monsoon Getaways Near Mumbai: कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर मान्सून पिकनिकचा प्लॅन करत असाल तर हे नक्की वाचा.

Jun 10, 2024, 06:13 PM IST

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येत आहे ? करा 'हे' उपाय

पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येत आहे ? करा 'हे' उपाय 

Jun 8, 2024, 04:31 PM IST

पावसाळ्यात कोणते कपडे वापरावेत आणि कोणते टाळावे?

पावसाळ्यात कोणते कपडे वापरावेत आणि कोणते टाळावे?

Jun 8, 2024, 12:57 PM IST

अवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी

पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.

May 13, 2024, 04:55 PM IST

Monsoon Tips: भर पावसात ऑफिसला जाताय? या 7 ट्रिक्सने 'सुका'सुखी करता येईल काम

Monsoon Safety Tips For Office : पावसात ऑफिसला जाताना सात महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा तुम्हाला फारच सुखकर जाईल.

Jul 27, 2023, 04:58 PM IST

पावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Monsoon Session 2023: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा शेवट याच आठवड्यात केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 27, 2023, 08:27 AM IST