rich people 0

Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!

Sundar Pichai morning routine : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सध्या प्रत्येक टेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचा इथंपर्यंतचा प्रवास साधा आणि सोप्पा कधीच नव्हता.

Feb 13, 2024, 09:32 PM IST

Astrology: चार राशींवर कायम असते कुबेराची कृपा; 'इतकं' वय ओलांडताच भाग्योदयास सुरुवात

ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते. 

Jan 6, 2023, 02:36 PM IST

नटण्याथटण्यासाठी अज्ञात व्यक्ती देतात महिलेला पैसे, 7000 पुरुषांच्या पैशातून करते वर्ल्ड टूर!

FinDomme: गंमत म्हणजे तिला हे पैसे अज्ञात व्यक्ती देतात आणि तेही काही न करता. 

Oct 4, 2022, 04:05 PM IST

श्रीमंत होण्यासाठी शनिवार अत्यंत खास, हे उपाय करा पूर्ण होतील सर्व इच्छा

शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

 

Jun 18, 2022, 07:48 AM IST

कमाई कमी असूनही धनवान असतात या 4 राशीचे लोक

या 4 राशीचे लोक कमी कमावून देखील असतात नेहमी धनवान, पाहा काय यामागची जादू

Jan 6, 2022, 07:53 PM IST

भारतात 'सुपर रिच' होण्यासाठी नेमके किती पैसे लागतात?

एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

Feb 11, 2020, 02:00 PM IST

ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 'हिंदूजा बंधू'

ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय असलेल्या हिंदूजा बंधूंचा पहिला क्रमांक लागलाय.

May 13, 2019, 10:27 PM IST