rohit sharma news

"T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", ब्रायन लारा यांनी रोहित-विराटला कोणता सल्ला दिला? पाहा Video

T20 World Cup 2024 : मी रोहित आणि विराट यांना म्हणेन की त्यांनी त्यांचं भविष्य स्वतःच ठरवावं. त्यांनी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते या खेळाचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हे माहित असलं पाहिजे, असं लारा (Brian Lara) म्हणतात.

Nov 29, 2023, 06:26 PM IST

Rohit Sharma: आम्हाला माहिती होतं की...; ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma on Win Over South Africa: टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.

Nov 6, 2023, 07:38 AM IST

Rohit Sharma : रितीकाचा निरोप घेताना रोहित शर्माने पाहा काय केलं? हिटमॅनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Rohit Sharma and Ritika Sajdeh: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि रितीका ( Ritika Sajdeh ) यांची क्युट मोमेंट कॅप्चर झाली आहे. 

Sep 27, 2023, 08:55 AM IST

Rohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं...

Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता. 

Sep 14, 2023, 01:13 PM IST

Video: बालिश की Funny? कर्णधार म्हणून स्वत:चं नाव ऐकताच रोहित शर्माने काय केलं पाहिलं का?

Rohit Sharma reaction viral: आगरकर ज्यावेळी टीमची घोषणा करत होते तेव्हा रोहितही त्याच्यासोबत उपस्थित होता. टीममधील खेळाडूंच्या नावांची घोषणा करताना कर्णधारपदी रोहित शर्माचे नाव घेतलं. त्यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एकदम खास रिएक्शन दिलं. 

Sep 6, 2023, 01:21 PM IST

'...तर मग खूप मोठा वाद होईल', रोहित शर्मा स्पष्टच बोलला; VIDEO व्हायरल

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एका कार्यक्रमात पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल (Pakistani Bowelrs) विचारण्यात आलं. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं, जे ऐकून उपस्थितांना हसू अनावर झालं होतं. रोहित शर्माला तुला पाकिस्तानचा कोणता गोलंदाज सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो असं विचारण्यात आलं होतं. 

 

Aug 8, 2023, 01:31 PM IST

IND vs WI: पहिल्या ODI आधीच भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर; BCCI ने केली घोषणा

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

Jul 27, 2023, 01:53 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा, विराट कोहली रेकॉर्ड्सच्या उंबरठ्यावर, आज मोठे विक्रम रचण्याची शक्यता

IND vs WI: विराट कोहलीला (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दरम्यान सध्या विराटचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात या रेकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रोहित शर्माही एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. 

 

Jul 27, 2023, 01:30 PM IST

रोहित शर्माचा व्हिडिओवर नेटकरी खदा-खदा हसले, 4 सेकंदाच्या रीलवर मीम्सचा पाऊस!

Rohit Sharma Viral Video: फिल्डरची पळताभुळी थोटी केल्याशिवाय रोहितचा चैन पडत नाही. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ (Rohit Sharma funny Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 24, 2023, 07:49 PM IST

IND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

Jun 6, 2023, 07:16 PM IST

Team India: रोहित आणि विराटमध्ये 'इगो वॉर'? बड्या खेळाडूने केला खुलासा!

रोहित आणि विराटमध्ये वाद आहे का? असा प्रश्न विचारला शिखर धवनला (Shikhar dhawan) विचारला गेला.त्यावर बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 26, 2023, 09:12 PM IST

Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Mar 21, 2023, 05:21 PM IST

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

Rohit Sharma Video: रोहित शर्माला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने (Blair Tickner) 'हिटमॅन'ला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

Jan 24, 2023, 10:26 PM IST

Rohit Sharma Century: शतक झळकावल्यानंतर भावूक झाला रोहित; Video व्हायरल!

आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या.

Jan 24, 2023, 05:06 PM IST

क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा

IND vs SL 1st Odi: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत  कर्णधार रोहित शर्मा  टीम इंडियात  पुनरागमन करतोय, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 कारकार्दिबाबत मोठं वक्तव्य केलं आहे

 

Jan 9, 2023, 08:47 PM IST