rohit sharma news

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे. 

 

Dec 9, 2024, 04:49 PM IST

रोहित शर्माने भर ट्राफिकमध्ये तरुणीसाठी गाडी थांबवली, पुढे काय केलं पाहा; कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही

बांगलादेशविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. 

 

Oct 9, 2024, 01:27 PM IST

Team India: दक्षिण आफ्रिकेमध्ये तो बेशुद्ध पडेल...; वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची रोहित शर्मावर टीका

Team India: टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये. 

Jul 24, 2024, 05:56 PM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?

IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. 

Jul 21, 2024, 04:44 PM IST

Ritika Sajdeh: गंभीर कोच बनताच रितिकाची इन्स्टा पोस्ट व्हायरल, 'या' व्यक्तीसाठी खास मेसेज करत म्हणाली, समायरा तुला...!

Ritika Sajdeh: भारतीय टीमचे प्रमुख म्हणून गौतम गंभीर राहुल द्रविड यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. रोहितनंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने देखील राहुल द्रविडचे आभार मानले. 

Jul 10, 2024, 07:23 PM IST

"मला 3 दिवस काहीच कळलं नाही, बायकोला विचारायचो फायनल कधीये?", हिटमॅनने पुन्हा सांगितल्या WC च्या कटू आठवणी

Rohit Sharma: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या विजयाची टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात होती. यावेळी अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला होता. 

Jun 6, 2024, 05:12 PM IST

ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma 'या' बॉलरला घाबरायचा; म्हणाला 'मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...'

Rohit Sharma names toughest bowler : क्रिकेटचा हिटमॅन सध्या प्रसिद्धीच्या नव्या उंचीवर आहे. 17 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर देखील त्याची भूक कमी झाली नाही. मात्र, तुम्हाला माहिती का? रोहित शर्मा कोणत्या बॉलरला खेळायला घाबरायचा? त्याने स्वत:च खुलासा केलाय.

May 15, 2024, 04:11 PM IST

Rohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?

Rohit sharma:  टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया

May 2, 2024, 04:46 PM IST

Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थान

Rohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.

Apr 18, 2024, 08:41 AM IST

करोडोंची कार सोडून बस ड्रायव्हर बनला रोहित शर्मा, Video Viral

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या टीम बसचा ड्रायव्हर म्हणून पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. 

Apr 14, 2024, 09:13 AM IST

टीम इंडियात सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू कोण?

Cricket : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रोहित आणि कपिल यांनी टीम इंडिया आणि मैदानातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

Apr 8, 2024, 08:23 PM IST

IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

Mar 11, 2024, 03:12 PM IST

Rohit Sharma: हिटमॅनपुढे झुकले इंग्रज...; बाय बाय रोहित म्हणणाऱ्यांनीच दिलं स्टँडिंग ओवेशन

Rohit Sharma: इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माने त्याचं 12 वं शतक पूर्ण केलं आहे. यावेळी रोहित शर्मासमोर इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले. 

Mar 8, 2024, 07:32 PM IST

IND vs ENG: राजकोटमध्ये रोहित शर्माची कॅप्टन इनिंग; ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

IND vs ENG: तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेली. भारताने 33 रन्सवर 3 विकेट्स गमावले होते.

Feb 15, 2024, 02:34 PM IST

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार...! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 10:45 AM IST