rohit sharma news

Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

BCCI Meeting:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज (21 डिसेंबर) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार असून नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. उपांत्य फेरीत संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

Dec 21, 2022, 08:47 AM IST

IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Dec 8, 2022, 08:21 PM IST

Rohit Sharma: "थोडं फिटनेसवर लक्ष दे...", या बड्या खेळाडूने दिला कॅप्टन रोहितला सल्ला!

India vs bangladesh: मला वाटतं की रोहित शर्मामध्ये बरंच क्रिकेट शिल्लक आहे. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमची सजगता मंद होते, असं मनिंदर सिंह म्हणतात.

Dec 2, 2022, 10:09 PM IST

Video : Rohit Sharma ची पाठ फिरताच अश्विन 'हे' काय केलं? नेटकरी पाहून हैराण

R Ashwin Viral Video : टीम इंडियातील खेळाडू आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली पण मैदानात तो चांगली कामगिरी करु शकला नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev On R Ashwin)यांनीही त्यावर टीका केली आहे. अशातच आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. 

Nov 8, 2022, 12:27 PM IST

T20 World Cup : Semi Final पूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी; रोहित शर्मा संघातून....

T20 World Cup : भारतीय संघाची टी20 वर्ल्ड कपमधील विजयी घोडदौड सुरु असतानाच, क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी 

Nov 8, 2022, 07:48 AM IST

IND vs NED : नेदरलँड्स बाजी पलटवण्यात माहिर, रोहित शर्माला एक चूक पडू शकते महागात..

IND vs NED T20 World Cup:  नेदरलँड्सने सुपर-12 फेरी गाठण्यासाठी खूप घाम गाळला आहे. सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर पुढील दोन मॅच जिंकत नेदरलँडने जोरदार एण्ट्री घेतली आहे.

 

Oct 27, 2022, 09:14 AM IST

India Vs Pakistan सामन्यात एवढी 'मोठी चूक', रोहित पांड्याला संताप अनावर, पाहा नेमकं काय झालं?

टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार दिसून आली. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याच्या (Arshdeep and Hardik) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. मात्र, या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.

Oct 23, 2022, 03:44 PM IST

India Vs Pakistan: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला अश्रू अनावर, Video Viral

टी 20 वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) हायहोल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीत गाताना प्रत्येक भारतीयांच्या अंगावर शहारा नक्कीच आला असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माही आपल्या भावना आवरू शकला नाही.

Oct 23, 2022, 02:20 PM IST

एक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?

T20 World Cup 2022:  ICC T20 विश्वचषक 2022- रविवारपासून (16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 विश्वचषक 2022 ला सुरुवात झाली आहे. 28 दिवस चालणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये जगभार्तही विविध संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. #T20 World Cup मध्ये रविंद्र जडेजाची कमतरता हा गोलंदाज पूर्ण करू शकतो... 

Oct 17, 2022, 08:24 AM IST

ENG vs IND | शुभमन गिलसोबत टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार?

रोहित शर्माला कोरोना! 4 कसोटीत 227 रन बनवणारा स्टार खेळाडू करणार टीम इंडियाकडून ओपनिंग?

Jun 30, 2022, 10:52 AM IST

Rohit Sharma च्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद?

दिग्गज क्रिकेटरचा दावा, रोहित शर्माच्या हातून जाणार टीम इंडियाची कॅप्टन्सी?

Jun 27, 2022, 05:52 PM IST

टी 20 पाठोपाठ विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपही गेलं

रोहित शर्माला डबल बोनस! टी 20 पाठोपाठ विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपद गेलं

Dec 8, 2021, 07:57 PM IST