sanitary pads

Cancer : सॅनिटरी पॅड्सच्या वापराने कॅन्सर होतो? जाणून घ्या डॉक्टर नेमकं काय सांगतात ?

Cancer : प्रायव्हेट पार्ट (private part cleaning)  स्वच्छ करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स चा वापर टाळा, त्याऐवजी कोमट पाणी वापरा, पाण्याने स्वच्छ केल्यावर  सुक्या कापडाने कोरडं करायला विसरू नका.

Feb 15, 2023, 01:32 AM IST

Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...

ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.

Jan 28, 2023, 06:02 PM IST

सॅनिटरी पॅडमुळे होतोय rashes चा त्रास? कशी दूर कराल ही समस्या

हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

Jun 3, 2022, 01:58 PM IST

सॅनिटरी पॅड : मनसेकडून आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

संदीप देशपाडेंची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका 

May 21, 2020, 01:15 PM IST

मासिक पाळी दिवस : घरच्या घरी विनामूल्य बनवा सॅनिटरी पॅड्स

 सचिन आशा सुभाष हा मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्सच्या प्रचारासाठी राज्यभर फिरतोय..

May 28, 2019, 10:08 PM IST

सॅनिटरी पॅडबाबत सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयामुळे अक्षय कुमारच्या डोळ्यात आनंदाश्रू

मासिकपाळीच्या काळात स्त्रियांनी पुरेशी स्वच्छता न पाळल्यास त्यांच्या आरोग्यावर अनेक गंभीर होतात.

Jul 22, 2018, 01:39 PM IST

... म्हणून भारतामध्ये वापरलेले सॅनिटरी पॅड्स गोळा केले जातात

भारतामध्ये स्त्रिया त्यांच्या आरोग्याबाबत फारशा जागृत नाहीत.

Jun 6, 2018, 08:30 AM IST

लेडीज स्पेशल । सॅनिटरी पॅडबाबत अक्षय कुमारचं मत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:48 PM IST

सॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करा- राष्ट्रवादीची मागणी

मुंबईत माझगाव येथील जीएसटी भवनासमोर राष्ट्रवादीच्या नेतृ खासदार सुप्रिया सुळे यांच्यात्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

Jan 18, 2018, 09:49 PM IST

सॅनिटरी नॅपकीनला जीएसटी लावल्याने निषेध

बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसने नाका कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटून जीएसटी निषेध केला. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांसाठी गरजेची वस्तू आहे. 

Jun 30, 2017, 12:49 PM IST

सॅनिटरी नॅपकिनवरील GST टॅक्स रद्द करा : शालिनी ठाकरे

 GST अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्स कर लावण्यात आलाय. सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स रद्द करावा, या मागणीसाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वित्त मंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. सीएसआर निधीतून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यावर भर देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. 

Jun 4, 2017, 05:49 PM IST

सौ. सीएम काय म्हणाल्या सॅनिटरी पॅड विषयी

सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या बचत गटांना कर सवलत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे.

May 29, 2017, 04:48 PM IST