shilpa shetty kundra

'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट

Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीनं पती प्रमाणे मास्क घातल्यानं तिला नेटकऱ्यांनी खालच्या भाषेत ट्रोल केलं आहे. 

Oct 15, 2023, 10:39 AM IST

शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का

Shilpa Shetty Birthday: काल शिल्पा शेट्टीचा 48 वा वाढदिवस होता. आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चाहत्यांना वेड लावणारी शिल्पा ही आधी फार वेगळी दिसायची. तिच्या लहानपणीचे आणि तरूणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली आहे. तुम्ही तिला ती सर्जरीपुर्वी कशी दिसायची हे पाहिलं आहे? 

Jun 9, 2023, 09:07 AM IST

Shilpa Shetty नं वाढवलं तापमान... चमचमत्या Bold ड्रेसमध्ये केला कहर, चाहते घायाळ

Shilpa Shetty Shimmer Cutgown: शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिल्पा ही इन्टाग्रामवरही चांगलीच (Shilpa Shetty Hot Look) सक्रिय असते. ती तिच्या हॉट अदाकारीनं चाहत्यांना कायमच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

May 20, 2023, 08:18 PM IST

मराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' च्या गाण्यामुळं शिल्पा शेट्टीच्या डान्सला 'बहर'; पाहा Video

Shilpa Shetty Dance Viral Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिला मराठी गाण्याची भूरळ पडली असून तिने त्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

May 9, 2023, 03:46 PM IST

चेहरा फुलवण्यासाठी 'या' लोकप्रिय अभिनेत्रींनी केली महागातील महाग सर्जरी!

कधी तिरक नाक तर कधी ओठं अशा चेहऱ्यावरील भागांना पुर्णपणे बदलण्याचा हट्टहास अभिनेत्रींनी केला आहे. 

Oct 5, 2022, 04:12 PM IST

प्रेग्नेंट Alia Bhatt ला शिल्पा शेट्टीकडून खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'

प्रेग्नेंसीमध्ये फक्त रणबीरच नाही तर, शिल्पा देखील घेतेय आलियाची काळजी.... फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक

 

Sep 26, 2022, 10:53 AM IST

बॉलिवूडमधला 'हा' अभिनेता आहे Shilpa Shetty चा क्रश, नाव एकूण थक्क व्हालं

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा सध्या तिच्या आगामी 'निकम्मा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलीय.

Jun 16, 2022, 05:10 PM IST

'बिग ब्रदर' रिअ‍ॅलिटी शो संबधित शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य म्हणाली...

 17 जून रोजी शिल्पा शेट्टी कुंद्राचा 'निकम्मा' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे

Jun 12, 2022, 11:57 PM IST

शिल्पा, शमिता आणि आई सुनंदा यांना समन्स.... नक्की काय आहे प्रकरण?

पतीच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी बहिण आणि आईसह वादाच्या भोवऱ्यात

 

Feb 13, 2022, 08:50 AM IST

राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी होणार विभक्त? अभिनेत्री मुलांसोबत निघाली फिरायला

पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज शांत, शिल्पा मात्र.... व्हिडिओ व्हायरल

Oct 24, 2021, 08:59 AM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणात Sherlyn Chopra कडून Shilpa Shetty वर गंभीर आरोप

आता शिल्पाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होवू शकते अशी शक्यता नाकारता येत आहे. 

Aug 8, 2021, 07:23 AM IST

'सर्व काही असताना हे करण्याची गरज काय होती', पतीवर शिल्पा भडकली

शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात काही सहभाग होता का ? याबाबत ही पोलीस तपास करत आहे.

Jul 27, 2021, 06:36 PM IST

एक वर्षाच्या मुलीसोबत शिल्पाचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; शिल्पाचे रिपोर्ट मात्र...

सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 

May 7, 2021, 04:24 PM IST

Good news शिल्पाच्या घरी नन्ही परी

'तिच्या' नावाचा अर्थही शिल्पाने शेअर केला आहे.

Feb 21, 2020, 04:24 PM IST