shinde group

आमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. 

Sep 9, 2023, 04:39 PM IST

राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी

Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.

Sep 9, 2023, 08:47 AM IST
disqualification of 40 mlas of Shinde Group eknath shinde uddhav thackeray Hearing 14th September PT1M46S

Video | शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दावर 'या' तारखेला सुनावणी

disqualification of 40 mlas of Shinde Group eknath shinde uddhav thackeray Hearing 14th September

Sep 9, 2023, 08:30 AM IST

राज्य बँक घोटाळा : ED कडून अजित पवारांना मोठा दिलासा! शिंदे गटाच्या नेत्यांनाही क्लिन चीट?

MSC Bank Scam ED Files Chargesheet: 'ईडी'ने 26 ऑगस्ट 2019 रोजी भ्रष्टाचार निर्मूलन कायदा म्हणजेच ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडिरग अ‍ॅक्ट’ (पीएमएलए) नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरु केला.

Sep 1, 2023, 10:06 AM IST

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 26, 2023, 11:11 AM IST

आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचे तब्बल 6000 पानांचे लेखी उत्तर; अनेक खळबळजनक खुलासे

आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांकडे 6000 पानी उत्तर सादर केले आहे.  उत्तराची पडताळणी करून अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहे. आधी ठाकरे गटाची सुनावणी होणार आहे.

 

Aug 24, 2023, 08:29 PM IST

'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे. 

Aug 19, 2023, 01:45 PM IST

Video : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.

Aug 7, 2023, 01:57 PM IST