shinde group

रायगडमध्ये राडा! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, गाडी फोडली; गोगावलेंच्या मुलावर आरोप

Anil Navgane Car Attacked: कारच्या पुढील आणि मागील बाजूच्या काचा फुटल्या आहेत. हा हल्ला गुरुवारी रात्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. थेट आमदारा पुत्राचं नाव घेत ठाकरे गटाच्या जिल्हाधिकाऱ्याने हा आरोप केला आहे.

May 3, 2024, 07:31 AM IST

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.

May 1, 2024, 04:01 PM IST

'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध

Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.

Mar 25, 2024, 04:34 PM IST

विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड! राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे.  काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाचा हात सोडला आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Mar 24, 2024, 07:52 PM IST

शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'

Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.

Mar 23, 2024, 01:22 PM IST

पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार

Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या संमतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 23, 2024, 12:42 PM IST