sonalee kulkarni

Spotlight Dhurala Team Prasad Oak And Sonalee Kulkarni Doing Film Promotion By Road Shows PT3M58S

मुंबई | लालबाग परळमध्ये 'धुरळा'

मुंबई | लालबाग परळमध्ये 'धुरळा'

Dec 16, 2019, 08:20 PM IST

'अप्सरा'ची बेडी सोडवत 'हिरकणी'ने मारली बाजी

या हिरकणीचं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही कौतुक केलं

Nov 1, 2019, 02:20 PM IST

'आई भवानीला समधीकडं पोहोचता येत न्हाय म्हणून तर तिनं आई बनवली'

स्वराज्य राखायचं असेल, तर सावधान... 

Oct 14, 2019, 03:23 PM IST

प्रत्येक आई असतेच 'हिरकणी'; पाहा एका अविश्वसनीय थराराची झलक

चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला 

Oct 1, 2019, 04:19 PM IST

नव्या रुपात 'या' चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 19, 2019, 01:39 PM IST

झी युवावरील 'अप्सरा आली' या कार्यक्रमाची परीक्षक सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी 

Dec 4, 2018, 12:38 PM IST

‘हंपी’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च

‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ !

Oct 31, 2017, 07:26 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : तुला कळणार नाही !

दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या ‘तुला कळणार नाही’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आल्या आहेत. त्यांचे याआधी ‘मितवा’ आणि ‘फुगे’ हे सिनेमे आले होते.

Sep 7, 2017, 04:58 PM IST

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Aug 23, 2017, 05:46 PM IST

'तुला कळणार नाही' सिनेमाचे टायटल सॉंग लॉंच

 नवरा - बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तीखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही! 

Aug 14, 2017, 01:10 PM IST

सुबोध आणि सोनालीच्या 'तुला कळणार नाही' सिनेमाचं मोशन पोस्टर लाँच

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने 'तुला कळणार नाही' हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Aug 10, 2017, 07:21 PM IST

सैराट पाहून सोनाली म्हणते, एकच बात झालंया झिंगाट

सैराट चित्रपटाची झिंग जितकी प्रेक्षकांवर चढलीये तितकीच बॉलीवूड आणि मराठीतील कलाकारांवर पाहायला मिळतेय.

May 16, 2016, 09:32 AM IST