sonalee kulkarni

सोनाली कुलकर्णीचा ‘बीच लूक’; काळ्या रंगाच्या बिकिनी आणि लेपर्ड स्कर्टमधील हॉट अंदाज पाहून चाहते थक्क

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढत केनियातील प्रसिद्ध मोम्बासा बीचवर सुटीचा आनंद लुटत आहे. 

Nov 12, 2025, 04:33 PM IST

अप्रतिम सौंदर्य, सोनालीचा दिवाळी लुकवरून चाहत्यांची नजर हटेना

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

 

Oct 20, 2025, 07:28 PM IST

प्रवास आणि प्रेमाची सांगड, केनियामध्ये सोनाली कुलकर्णीचे खास फोटोशूट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केनियामधील तिचे नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूपच चर्चेत आले आहेत. 

 

Oct 17, 2025, 05:05 PM IST

सोनाली कुलकर्णीची रोमांचक सफारी; मसाई मारा आणि सेरेन्गेटीत नवऱ्यासोबत खास फोटो शेअर!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच आफ्रिकेतील रोमांचक सफारीवर गेली असून, तिने मसाई मारा आणि सेरेन्गेटीच्या विस्तीर्ण मैदानांचा अनुभव घेतला. या सफारीमध्ये तिने निसर्गाच्या जवळच्या क्षणांचा आनंद लुटला आणि आफ्रिकेतील विविध वन्यजीवनाचे थेट दर्शन घेतले.

Oct 10, 2025, 03:56 PM IST

Sonalee Kulkarni: राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.  

 

Aug 29, 2025, 07:19 PM IST

भावासोबत सोनाली कुलकर्णीनं तयार केली बाप्पाची मूर्ती; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Ganesh Chaturthi 2025 : मराठी इंडस्ट्रीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या भावासोबत गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

 

Aug 27, 2025, 04:26 PM IST

मराठी अप्सरेचा दिलखेच अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. 

 

Aug 25, 2025, 09:48 PM IST

जुलै आणि मुंबई! मरीन ड्राइव्ह येथे पावसात सोनालीचं खास फोटोशूट, सौंदर्य आणि लूक चर्चेत

मुंबईच्या प्रेमात पडली सोनाली कुलकर्णी. पावसात मरीन ड्राइव्ह येथे हटके पोज देत लुटला पावसाचा आनंद.

Jul 2, 2025, 10:13 AM IST

'जारण' चित्रपटातील धडकी भरवणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, मराठी अभिनेत्रीचा लूक पाहून सर्वच हैराण

'जारण' चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामधील मराठी अभिनेत्रीचा लूक पाहून सर्वांचा थरकाप उडाला आहे. 

May 31, 2025, 07:21 PM IST

'...म्हणून कधीच सई ताम्हणकरकडे जेवायला जाणार नाही'; सोनाली कुलकर्णीने सांगितला 'तो' अनुभव

Marathi Actress Sonalee Kulkarni On Saie Tamhankar: एका मुलाखतीमध्ये सोनालीने तिला आलेला एक अनुभव सांगताना सईच्या घरी कधीच जेवायला का जाणार नाही हे सांगितलं.

May 20, 2025, 12:27 PM IST

बॉडीकॉन ड्रेसमध्ये मराठी अप्सरेचं फोटोशूट, चाहते म्हणाले, मॅडम तुम्ही..

निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट. सोशल मीडियावर फोटोंची जोरदार चर्चा. 

Apr 29, 2025, 06:13 PM IST

मराठी संस्कृतीचे सौंदर्य, अप्सरेचा साडीमधील लूक चर्चेत

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

Mar 28, 2025, 07:47 PM IST

दुबईतील बीचवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं साडीमध्ये फोटोशूट, अदा पाहून चाहते म्हणाले...

दुबईमध्ये समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचं पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जबरदस्त फोटोशूट. 

Feb 23, 2025, 03:48 PM IST

'होऊ दे चर्चा', मराठी अप्सरेचा नवीन लुक पाहिला का?

मराठी अप्सरा सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवीन लूक

Aug 7, 2024, 08:41 PM IST

Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jun 16, 2024, 04:50 PM IST