sushma andhare

'सत्ता येते-जाते पण देश महत्त्वाचा' हे मोदीजींना समजावून सांगणारं पत्र फडणवीस लिहिणार का?'

Sushma Andhare on Devendra Fadnavis Letter : "बूँद से गयी सो हौद से नहीं आती है देवबाबु.."; ज्यांना पत्र लिहिलंय त्या अजित पवारांवर 70000 कोटींच्या घोटाळ्याचा..; मोदींचा उल्लेख करत फडणवीसांना टोला

 

Dec 8, 2023, 08:10 AM IST

उद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

बीड जिल्ह्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बंड करण्यात आले.  आर्थिक देवाण घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Dec 3, 2023, 12:16 AM IST

प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा

तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत. 

Nov 25, 2023, 05:11 PM IST

"भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा"; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला गेला असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Nov 17, 2023, 12:57 PM IST

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST

'उठा उठा देवेंद्रजी... गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली' सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओने खळबळ उडालीय. पुणे पोलिसांच्या गाडीतील कैद्यांना पाकिटे वाटल्याचा व्हिडिओ अंधारेंनी ट्विट केलाय. पोलिसांच्या भोंगळ कारभाराकडे अंधारेंचं बोट ठेवलं असून, हा व्हिडिओ पुण्यातलाच असल्याचा दावा अंधारेंनी केलाय...

Nov 9, 2023, 01:21 PM IST
Sushma Andhare says ministers Dada Bhuse Shambhuraj Desai be narco tested in the Lalit Patil case PT1M46S

'मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं' ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने धक्कादायक दावा केला आहे. ललित पाटीलला बंगळुरुमधून अटक करण्यात आली, यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं असताना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ललिल पाटलीने आपल्यावलचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

Oct 18, 2023, 12:52 PM IST