sushma andhare

Sushama Andhare : "तुझ्या बापाला आम्ही जवळून ओळखतो, त्याची..."; सुषमा अंधारेंच्या मुलीसाठी जवळच्या व्यक्तीचे खास पत्र

Sushama Andhare : सुषमा अंधारे काय चीज आहे सविस्तरपणे मांडणार आहे, असा इशारा त्यांच्या विभक्त पतीने दिला होता

Nov 16, 2022, 02:12 PM IST

Jitendra Awhad Molestation Case : अंजली दमानियाही विनयभंग प्रकरणात जिंतेद्र आव्हाड यांच्या पाठीशी

Jitendra Awhad Molestation Case :  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damaniya) विनयभंग प्रकरणात आव्हाडांची बाजू घेतलीय.

 

Nov 14, 2022, 03:55 PM IST

"देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद झेपत नाही"

"देवेंद्र फडणवीसांचा थोडा कामाचा भार कमी केला पाहिजे"

Nov 11, 2022, 12:33 PM IST

सुषमा अंधारे यांचे तोंड बंद करण्यासाठी शिंदे गटाचा जबरदस्त प्लान

ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच सभा गाजवल्या होत्या. 

Nov 7, 2022, 07:48 PM IST

आता भाजपच्या 'सो कॉल्ड' महिला नेत्यांची दातखिळी का बसली? सुषमा अंधारे यांचा सवाल

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी निषेध व्यक्त करत भाजपच्या महिला नेत्यांचे कान टोचले आहेत.

Nov 7, 2022, 04:42 PM IST

... म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषणातून शिंदे गट तसेच भाजप नेत्यांवर सातत्याने टीकेची झोड उडवत आहेत.

Nov 4, 2022, 11:32 PM IST

शहाजी बापू पुन्हा गट बदलणार? 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे.

Nov 4, 2022, 08:13 PM IST
Maharashtra police stopped Shiv sena leader Sushma Andhare for taking public rally maharashtra political update PT2M27S

Sushma Andhare यांची पोलिसांनी अडवली गाडी, ऐन थंडींत तापलं वातावरण । Political Updates

Shivsena leader sushma andhare controversy, maharashtra police stopped sushma andhare for taking political rally in muktai nagar

Nov 4, 2022, 08:10 PM IST