t20 world cup 2024

धक्कादायक! स्टार ऑलराऊंडर Ben Stokes टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर, वाचा कारण

Ben Stokes Pulls Out T20 WC 2024 : इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स याने जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे.

Apr 2, 2024, 04:04 PM IST

विराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला

IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Apr 1, 2024, 09:37 PM IST

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना लॉटरी, टी20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे भारताची संभाव्य टीम

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 1, 2024, 06:11 PM IST

भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला अमेरिकेने दाखवला बाहेरचा रस्ता, नक्की काय घडलं

भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराला अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे हा खेळाडू चांगलाच संतापला आहे. ऐन टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. 

Mar 29, 2024, 06:11 PM IST

Virat Kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी किंग कोहलीची 'स्मार्ट खेळी', बीसीसीआयला आरसा दाखवत विराट म्हणतो...

Virat Kohli On T20 World Cup : सोमवारी झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना विराटने त्याच्याकडे टी20 क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी कौशल्य अजूनही आहेत असा टोला देखील विरोधकांना लगावला.

Mar 26, 2024, 03:56 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांची खैर नाही, कठोर नियम लागू

ICC T20 World Cup : येत्या जून महिन्यात आयसीसी टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ही स्पर्धा 2 जूनला सुरु होणार असून 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आयसीसीने एक नवा नियम लागू केला आहे.

Mar 15, 2024, 07:47 PM IST

टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! Mohammed Shami टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर

Jay Shah On Mohammed Shami Fitness : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय.

Mar 11, 2024, 05:42 PM IST

Video : 30 सेकंदांत BCCI चा निर्णय; T20 वर्ल्ड कपआधी जय शाह जे म्हणाले ते ऐकताच रोहित शर्माचा चेहरा पाहण्याजोगा

T20 World Cup 2024 : आगामी दिवसांमध्ये येऊ घातलेल्या T20 World Cup साठी सध्या अनेक हालचाली सुरु असून, भारतीय संघासंदर्भातील बरीच माहिती समोर येत आहे. 

 

Feb 15, 2024, 08:58 AM IST

बीसीसीआयचा 'जोर का झटका' ईशान किशन बॅकफूटवर... आयपीएलआधी या स्पर्धेत खेळणार

Ishan Kishan : टीम इंडियाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. पण त्यानंतर तो एकाही मालिकेत खेळलेला नाहीए. बीसीसीआयने जोर का झटका दिल्यामुळए ईशान किशन बॅकफूटवर गेला आहे. 

Feb 13, 2024, 04:53 PM IST

डेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!

David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

Feb 9, 2024, 09:44 PM IST

Ishan Kishan अखेर 'या' ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?

Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 02:08 PM IST

ईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?

Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

Jan 31, 2024, 09:07 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे 3 खेळाडू आता भारताविरुद्ध खेळणार

T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषकानंतर आता क्रिकेट प्रेमींना वेध लागलेत आहेत ते टी20 विश्वचषकाचे. यावर्षीच्या जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार असून यात 20 संघांचा समावेश आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी भारतासाठी खेळणारे खेळाडूच भारताविरुद्ध खेळणार आहेत.

Jan 23, 2024, 08:56 PM IST

T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा मास्टर प्लॅन तयार, कॅप्टन शाहीन म्हणतो 'अखेर तोडगा निघाला...'

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. अशातच संघातील अंतर्गत कुडघोडी वाढत असताना पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) मोठं वक्तव्य केलंय.

Jan 21, 2024, 03:49 PM IST

रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...'

Indian captain in T20 World Cup 2024 : जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो.

Jan 19, 2024, 03:34 PM IST