t20 world cup 2024

रोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर रोहित शर्मा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो बनलाय. मुंबईतला रोड शो हा रोहित शर्माबरोबरच टीम इंडियासाठी यादगार ठरला आहे. पण सध्या रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोने खळबळ उडवली आहे.

Jul 11, 2024, 10:11 PM IST

Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...!

Michael Vaughan Comment On India: मायकेल वॉन त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद झाल्याचं पहायला मिळालं. 

Jul 10, 2024, 06:35 PM IST

नताशा गप्प राहिली पण हार्दिक पांड्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट

Elena Tuteja post for hardik pandya : नताशा गप्प राहिली पण हार्दिकसाठी 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट. नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्यासाठी पोस्ट केली नसली तरी काय झालं..! एका अभिनेत्रीने पोस्ट करत पांड्याच्या कामगिरीचं कौतूक केलंय.

 

Jul 9, 2024, 11:49 PM IST

बुम बुम बुमराह! रोहित शर्माला मागे टाकत जसप्रीत बुमराहने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

ICC Men's Player of the Month : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात जसप्रीत बुमराहचं महत्त्वाचं योगदान आहे. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने बुमराहला मानाच्या खिताबाने सन्मानित करण्यात आलंय. 

Jul 9, 2024, 06:33 PM IST

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वी संघाच्या नव्या हेड कोचची घोषणा, World Cup विजेत्या संघातील 'त्या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिका (IND VS SL) 27 जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघाला नव्या हेड कोचची घोषणा करण्यात आलीय. World Cup विजेत्या संघातील एका खेळाडूवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

Jul 9, 2024, 09:59 AM IST

T20 WC विजयानंतर टीम इंडियाला 'या' देशाची खुली ऑफर, "आमच्याकडे या तुम्हाला..."

Maldives Tourism Invites Team India : टीम इंडियान वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता मालदीव टुरिझमने रोहित अँड कंपनीला खास आमंत्रण दिलंय.

Jul 8, 2024, 07:14 PM IST

Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?

Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 

Jul 8, 2024, 05:19 PM IST

T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या

Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Jul 7, 2024, 04:23 PM IST

'मुंबईकडून विश्वचषक फायनल हिरावून घेऊ नका...' आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष म्हणाले, 'एकाच शहरात सगळं...'

BCCI Vice President Response to Aditya Thackeray Statement : टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर मुंबईतील सेलिब्रिशन पाहून आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यानंतर वक्तव्यावर BCCI चे उपाध्यक्ष यांनी उत्तर दिलंय. 

Jul 6, 2024, 01:47 PM IST

'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं

Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.

Jul 5, 2024, 07:54 PM IST

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

Natasa Stankovic Cryptic Post For Hardik Pandya : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर घरी आलेल्या हार्दिक पांड्याची नताशा स्टेनकोविकनं नाही तर कोणी केलं स्वागत?

Jul 5, 2024, 03:47 PM IST

Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...

Jul 5, 2024, 11:49 AM IST

VIDEO : खच्चून भरलेल्या मरिन ड्राईव्हवर अस्वस्थ तरुणीच्या मदतीला धावले मुंबई पोलीस; पण, गर्दीच इतकी की...

Fan Fainted During Team India Victory Parade : मरिन ड्राईव्हवरच्या विजय परेड दरम्यान, तरुणी बेशुद्ध... 

Jul 5, 2024, 08:58 AM IST

'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video

Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Jul 4, 2024, 11:46 PM IST