target because my son

माझ्या मुलावरील आरोप खोटे- चिदंबरम

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा कार्तीवरील आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे, तो माझा मुलगा असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केलंय.

Mar 7, 2016, 12:32 PM IST