test captain

टीम इंडियात बदलाचे वारे! रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधारपदासाठी 'या' दोन खेळा़डूंची नावं

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीबीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जातंय.

Dec 5, 2023, 05:36 PM IST

IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!

MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Jul 10, 2023, 06:02 PM IST

आगामी सिरीजपूर्वी टेस्ट टीमचा कर्णधार बदलला; 'या' धडाकेबाज गोलंदाजाकडे नेतृत्व

गुरुवारी सकाळीच क्रिकेट चाहत्यांना (Cricket Fans) एक धक्का बसेल अशी बातमी समोर आली. टीमच्या कर्णधाराने पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 15, 2022, 03:46 PM IST

ऑलराऊंडर खेळाडू करणार इंग्लंड टीमचं नेतृत्व? दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी

जो रूटनं कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या कॅप्टनच्या शोधात आहे. त्यासाठी काही नावांची चर्चा होतीच पण आता एक मोठी बातमी येत आहे. दिग्गज क्रिकेटरनं एक नाव समोर आणलं आहे.

Apr 24, 2022, 05:22 PM IST

Virat Kohli | विराटने टेस्ट कॅप्टन्शीप सोडली, पुढचा कर्णधार कोण?

विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

 

Jan 15, 2022, 07:54 PM IST

Virat Kohli | टी 20, वनडेनंतर विराटने कसोटी कर्णधारपदही सोडलं, पुढचा कॅप्टन कोण?

टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडलं आहे. 

Jan 15, 2022, 06:58 PM IST

विराट कोहली याचे कसोटी कर्णधारपद धोक्यात, लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !

Cricket News : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Test captain Virat Kohli) याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे.  

Jan 15, 2022, 10:44 AM IST

या ऑलराऊंडर खेळाडूच्या खांद्यावर कसोटी फॉरमॅटसाठी टीमची जबाबदारी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात मोठा बदल, हा ऑलराऊंडर खेळाडू कसोटीसाठी टीमचा कर्णधार

Nov 26, 2021, 02:07 PM IST

Ind vs Nz : न्यूजीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात या खेळाडूंनी BCCI कडे विश्रांतीची मागणी

 टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) मधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे (Team india) पुढचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर आहे.

Nov 11, 2021, 04:07 PM IST

T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा?

न्यूझीलंड विरुद्ध कसोटीत विराट ऐवजी हा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी?

Nov 11, 2021, 03:55 PM IST

....जेव्हा धोनी संघासाठी होतो बस ड्रायव्हर

 तो मैदानाबाहेर एक व्यक्ती म्हणूनही अनेकांचीच मनं जिंकतो. 

Nov 18, 2018, 05:52 PM IST