thane news

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST

माहेरी निघून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी नवऱ्याचा प्रताप; थेट सासूलाच केले किडनॅप

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमधील वाद इतके टोकाला गेले की नवऱ्याने सासूलाच थेट किडनॅप केले आहे.

Nov 3, 2023, 11:27 AM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला आणि पुरुष पदे भरली जाणार आहेत. 

Oct 27, 2023, 03:21 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात परवडणारी 16 हजार घरं तुमच्या प्रतिक्षेत, कसा घ्याल लाभ?

CM Eknath Shinde Thane Housing : सर्वसामान्यांच्या घराच्या गरजा भागवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांद्वारे सातत्यानं हातभार लावला जातो. 

 

Oct 20, 2023, 09:38 AM IST

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST

Video : क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला सुनेकडून अमानुष मारहाण, ठाण्यातील धक्कादायक घटना

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात सून आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. 

Oct 9, 2023, 05:03 PM IST

शवविच्छेदन नको म्हणून बाळाचा मृतदेह घेऊन बाप पसार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Thane News : मुलाचा मृतदेह घेऊन बापाने रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाने या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या बापाला शोधून काढलं.

Sep 15, 2023, 03:06 PM IST

ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 6 जण जागीच ठार

ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 10, 2023, 08:33 PM IST

बेडवरुन खाली पडलेल्या महिलेल्या उचलण्यासाठी बोलवावं लागलं अग्निशमन दल; ठाण्यातील विचित्र घटना

Thane News : ठाण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. बेडवरुन खाली पडलेल्या महिलेला उचलण्यासाठी चक्क ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी पोहोचून तिला सुखरुप बेडवर ठेवलं आहे

Sep 8, 2023, 02:36 PM IST

बाळाला कुशीत घेऊन आईने घेतली इमारतीवरुन उडी; ठाण्यातील खळबळजनक प्रकार

Thane Crime : ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षाच्या मुलासह महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर इमारतीवरुन उडी घेतली आहे. या घटनेनंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 1, 2023, 01:36 PM IST

ठाण्यातील 'या' तरुणाचं का होतंय इतकं कौतुक? सलग 100 दिवस रोज 21 किलोमीटर धावून वळवल्या नजरा

Thane News : जीवनात प्रत्येकाचा एखादा संकल्प असतो. त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी मग प्रयत्न सुरु होतात आणि स्वत:च्याच मर्यादांची इथं परीक्षाही घेतली जाते

Aug 26, 2023, 12:36 PM IST