संतापाची लाट! नाशिकमागोमाग ठाणे, पालघरमध्येही 100 वर्षे जुन्या झाडांची कत्तल? सावर, साग, करवंद वृक्षांवर कुऱ्हाड
Nashik Thane Palghar News : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामासाठी मोठ्या प्रमाणावर तपोवनातील वृक्षतोड केली जाणार असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष.
ठाण्यात सापडला ऐतिहासिक वारसा; बंगल्याचं पाडकाम करताना आढळला प्राचीन ठेवा
Thane News Today: ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची वास्तू पुढच्या काही दिवसांत पाडण्यात येणार आहे.
बनावट कॅश वाऊचकर अन् घसघशीत पगार...कर्मचारीच कंपनीला चुना लावत होते; कसं फुटलं बिंग?
Thane News : अनेकदा एखाद्या कंपनीत काम करताना कर्मचारी त्या संस्थेप्रती समर्पित असतात. मात्र काही कर्मचारी मात्र कंपनीच्याच विरोधात खुरापती करत असतात.
ठाणे ते डोंबिवली अंतर अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार; कुठून ते कसा असेल नवा मार्ग?
Thane To Dombivali: ठाणे ते डोंबिवली प्रवास अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळं मोठी वाहतूक कोंडी टळणार आहे.
ठाण्यातील बुलेट ट्रेन स्थानकालगत होतंय मोठं Business Hub; 'या' गावांचा होणार कायापालट
Business Hub In Thane: ठाण्यातील बुलेट ट्रेन स्थानकालगत मोठे बिझनेस हब होणार आहे.
VIDEO: 'कारवाईसाठी गाडी नेतोय' म्हणणाऱ्या वाहतूक पोलिसांचा खोटारडेपणा उघड, तपासात धक्कादायक माहिती
Thane traffic Police: ठाणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना कठोर कारवाई सुरु आहे.
50,000 साठी वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा सौदा केला, लग्न लागणार इतक्यात...; शहापूरमधील धक्कादायक घटना
Shahapur News: शहापुरात अल्पवयीन कातकरी मुलीचा ५९ हजारात सौदा अल्पवयीन मुलीचा लग्नाचा कट श्रमजीवीने उधळला
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्त्वाचे आदेश
Ghodbunder Road Traffic Restrictions: ठाणे, कल्याण ते बदलापूरच्या प्रवासाला आता मोकळा श्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
ठाणे- नवी मुंबईची कनेक्टिव्हीटी वाढणार; तब्बल 6 हजार कोटींचा महामार्ग, नागरिकांना द्यावा लागणार इतका टोल
Thane To Navi Mumbai Airport: नवी मुंबईत लवकरच कार्यान्वित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचण्याकरिता ठाणेकरांसाठी सुमारे 6 हजार 363 कोटी खर्चुन थेट सहापदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.
डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! माणकोली उड्डाणपूल चार दिवस बंद; असे असतील पर्यायी मार्ग
Dombivali Mankoli Bridge: डोंबिवली माणकोली उड्डाण पूल चार दिवस वाहतुकी साठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
ठाणे मुख्यालयातील 9 पोलीस कॉन्स्टेबल निलंबित; 2 कैदी बेपत्ता असल्याचं उघड
9 Thane Police Officers Suspended
खळबळ! ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ पोलिसांवर एकाच वेळी निलंबनाची कारवाई, तडकाफडकी घेतला निर्णय, कारण..
Thane Police News: ठाणे कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना सात पैकी दोन कैदी बेपत्ता असल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी 9 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
'आईकडूनच मिळायची नको ती शिकवण...' 110 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर पोलिसांना सापडलं 'ते' फारच धक्कादायक!
आई शिकवते चोरी कशी करावी? मुलीच्या दप्तरात चोरीची सामग्री
होणाऱ्या बायकोला लेहंगा आवडला नाही, तरुण थेट दुकानात गेला अन् चाकू काढत....; कल्याणमधील विचित्र प्रकार
Mumbai Viral Video: मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत तरुण एका कपड्याच्या शोरुममध्ये लेंहगा फाडताना दिसत आहे.
डंपरच्या धडकेत दुचाकीवरुन जाणारा पोलीस जखमी; पायाला व पोटाला जखम
THANE SURESH BHALERAO INJURED DUMPER ACCIDENT
ही माझी बायको? अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या हायव्हॉल्टेज ड्रामा, रस्त्यातच दोन्ही पती...
Ambarnath Crime News: पत्नी नेमकी कुणाची? पतीचा सोडून गेलेल्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी व तिचा दुसरा पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणेकरांबरोबरच मुंबईकरांचंही टेन्शन वाढवणारी बातमी! Entry-Exit चा 'हा' मार्ग 3 आठवडे राहणार बंद
Thane ghodbunder Road Traffic: ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला घोडबंदर रस्ता जड आणि अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळं नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
ठाण्याहून वसई-विरारला जाणे सोप्पे होणार, घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकही सुटणार; या पुलामुळं मेट्रोही जवळ येणार
Bhayandarpada Bridge: घोडबंदरवरील भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न. गुजरात ठाणे आणि वसई-विरारकडे जाणाऱ्या मार्गावर महत्त्वाची जोडणी मिळणार आहे.
Thane | विद्यार्थ्यांच्या हितासाठी ठाण्य़ात उललं गेलंय महत्त्वाचं पाऊल, इथून पुढे...
Thane Mahapalika To Install CCTV For Students Safety
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद, नाशिकला जाण्यासाठी असे असतील पर्यायी मार्ग
Thane Traffic Update: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी ठाण्यात १५ दिवस वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत. कसे असेल पर्यायी मार्ग जाणून घ्या