thane news

Thane News: मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी भरलेली बस दोन तास थांबवली; ठाण्यातील घटना

मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा(Cat) जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.  

Jan 5, 2023, 04:45 PM IST

Thane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. 

Jan 2, 2023, 06:50 PM IST

Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...

Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.

Dec 16, 2022, 05:11 PM IST

Mumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं

Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. 

Nov 29, 2022, 10:14 AM IST

ठाणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

Nov 14, 2022, 08:20 AM IST

'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...

 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

Nov 6, 2022, 12:09 PM IST

सावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. 

Nov 1, 2022, 02:47 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ? ठाणे न्यायालयात याचिका दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

ठाणे न्यायालयात न्याय न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Jul 29, 2022, 04:42 PM IST

ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळाचा घाला; बातमी काळीज पिळवटणारी

ते माघारी आलेच नाहीत. काय हा नियतीचा खेळ... 

 

May 30, 2022, 10:11 AM IST

धक्कादायक! सतत मोबाईलवर खेळते म्हणून भावाने हटकलं, बहिणीने आयुष्य संपवलं

मोबाईलवरुन मोठा भाऊ ओरडल्याचा तिला राग आला, तीने उचललं टोकाचं पाऊल

May 20, 2022, 02:10 PM IST

'धर्मवीरा'ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कसा घडला हा भरतमिलाप

दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

 

May 13, 2022, 10:16 AM IST