thrown

सभेत अंडी-दगडांचा हल्ला; प्रत्येक धर्मात दहशतवादी, कमल हासन यांचं प्रत्युत्तर

तिरुपरंकुंडरम विधानसभा मतदारसंघातही कमल हसन यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली होती

May 17, 2019, 10:42 AM IST

VIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं'

अभिनेत्रीची आगपाखड...... 

Apr 15, 2019, 10:39 PM IST
Parbhani New Born Baby Thrown On The Road PT3M16S

परभणी | स्त्री अर्भक रस्त्याच्या कडेला फेकलं

परभणी | स्त्री अर्भक रस्त्याच्या कडेला फेकलं
Parbhani New Born Baby Thrown On The Road

Mar 13, 2019, 12:35 PM IST
Badlapur New Born Baby Thrown On Road PT1M14S

बदलापूर | मुलगी झाली म्हणून जन्मदात्यांनीच टाकून दिले.

बदलापूर | मुलगी झाली म्हणून जन्मदात्यांनीच टाकून दिले.
Badlapur New Born Baby Thrown On Road

Jan 22, 2019, 08:45 AM IST

टॉमेटोला दोन रु. दर मिळाल्याने शेतकऱ्याने उचललं 'हे' पाऊल

टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.

Oct 15, 2018, 07:34 PM IST

चोरट्याने दिलेल्या धक्क्याने फलाटावर पडून विद्यार्थिनी जखमी

चोरट्याने सुस्मिताच्या हातातील सुमारे ७० हजार रूपयांचा आयफोन खेचला आणि तो पळू लागला

Aug 26, 2018, 08:58 AM IST

VIDEO : किरकोळ भांडणानंतर एकाला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं

 या बाचाबाचीत या महिला आणि इसमाने त्यांना समोरून येणाऱ्या लोकल ट्रेन खाली ढकलले. त्यामुळे लोकलखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.

Apr 23, 2018, 06:46 PM IST

तामिळनाडू | भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:01 AM IST

सतत रडल्यानं आईनं फेकलं कचऱ्यात, बाळाचा मृत्यू

 रडणाऱ्या बाळाला शांत करण्याऐवजी त्याच्या आईने चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्याचा प्रकार समोर आलायं. 

Feb 25, 2018, 07:58 PM IST

मुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी

विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.

Sep 12, 2017, 06:45 PM IST

धक्कादायक! जन्म देताच आईने मुलीला मुंग्यांच्या घोळक्यात फेकले

जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बालकासोबत केलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये एक महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेर मुंग्यांच्या घोळक्यात फेकून दिले.

Aug 16, 2017, 11:42 AM IST

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतमाल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं सरकारी अभियान फसल्याचं आणखी एक उदाहरण ठाण्यात समोर आलंय. 

Sep 28, 2016, 06:03 PM IST

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

तीन टन कांदा 'त्या' शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला

Sep 28, 2016, 04:46 PM IST

महिलेनं 18 दिवसांच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिलं

केवळ मत्सराखातर एका महिलेनं आपल्या नणंदेच्या केवळ 18 दिवसाच्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याची घटना घडलीय. 

Sep 6, 2016, 06:10 PM IST