thugs of hindostan

बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली भरघोस कमाई; आकाडा वाचून बसेल धक्का

Higest Opening Films: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची ज्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या Jailor या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का हेही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. 

Aug 11, 2023, 07:46 PM IST

माझ्यावर रागवण्याची प्रेक्षकांना संधीच मिळाली- आमिर खान

'ठग्स...'च्या अपयशाविषयी आमिर म्हणतो.....  

Jan 29, 2019, 10:29 AM IST

... म्हणून परफेक्शनिस्ट आमिर म्हणतोय, मी चुकलो

 खुद्द आमिरनेच पुढे येत एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

Nov 27, 2018, 10:24 AM IST

'ठग्स...'ने पार केलं कमाईचं शतक

हा आकडा तुम्हालाही थक्क करेल, कारण...

Nov 11, 2018, 07:43 PM IST

पहिल्यादिवशी बंपर ओपनिंग केलेल्या ठग्सची दुसऱ्या दिवसाची कमाई

पाहा दुसऱ्या दिवशी किती केली कमाई 

Nov 10, 2018, 02:37 PM IST

आमीर खानचा टीकाकारांना ठेंगा

काय म्हणाला आमीर... 

Nov 9, 2018, 04:29 PM IST

खराब रिव्ह्यू तरीही 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चे 4 जबरदस्त रेकॉर्ड

 हा चित्रपट वीकेंडपर्यंत २०० कोटी कमावण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2018, 08:48 PM IST

आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' एकाच वेळी ७००० स्क्रीन्सवर प्रदर्शित

पहिल्या दोन दिवसांचे शो अगोदरच हाऊसफुल

Nov 8, 2018, 09:38 AM IST

'या' मोठ्या निर्णयापासून आमिर खान अनभिज्ञ

कलाविश्वात होणाऱ्या अशाच काही चर्चांपैकी एक म्हणजे....

Nov 5, 2018, 12:32 PM IST

गुगल मॅपवर वाट दाखवणार फिरंग आमिर

आता आमीर खान राहणार तुमच्यासोबत 

Nov 1, 2018, 01:54 PM IST

आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ला जोरदार झटका

निषाद समाजानं दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय

Nov 1, 2018, 10:35 AM IST

VIDEO : सुरैया बनली कतरिना कैफ आणि आमिर खान 'ठग'

आमिर खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' एकत्र दिसणार आहे. धूममध्ये आमिर खान कतरिनाला डान्स करताना दिसत आहे. पण आताच्या गाण्यात आमीर खान कतरिनाच्या सुंदरतेच्या मागे पुढे करताना दिसत आहे. या सिनेमातील 'सुरैया' हे गाणं रिलिज झालं आहे. या गाण्यात टीझरमध्ये आमिर खान आणि कतरिना दिसत आहे. 

Oct 24, 2018, 03:14 PM IST