timepass 2

'तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?' अमेय खोपकरांनी केला सवाल

अमेय खोपकर यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 13, 2022, 02:08 PM IST

'टाइमपास टू'चा पहिल्याचं दिवशी कोट्यवधींचा धमाका

'टाइमपास २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शुक्रवारी ३ कोटी ८० लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट मराठीत ५० कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

May 4, 2015, 06:27 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'टाईमपास २'चा 'शाकाल' सुपरहीट!

मराठी सिने जगतातला मोस्ट अवेटींग 'टाइमपास २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत होती.

May 1, 2015, 10:34 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'टाईमपास २' मोठ्या दगडू-प्राजक्ताची कहाणी

'टाईमपास २' मोठ्या दगडू-प्राजक्ताची कहाणी

May 1, 2015, 07:17 PM IST

'टाइमपास २' ला मिळेना मल्टीप्लेक्स, मराठी सिनेमांकडे पाठ

एस्सेल व्हिजन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमाची जोरदार चर्चा असली किंवा सिनेमाचं कितीही प्रमोशन केलं तरी, मराठी सिनेमा आणि मल्टीप्लेक्सवाल्यांचं तेच रडगाणं चालू आहे. राज्यात मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

Apr 30, 2015, 03:02 PM IST

पाहा 'टाईमपास टू'चं आयटम साँग

रवी जाधव दिग्दर्शित टाईम पास टू सिनेमात आयटम साँगचा समावेश करण्यात आला आहे. हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, या गाण्याची सोनाली कुलकर्णी आयटम गर्ल आहे.

Apr 15, 2015, 06:23 PM IST

ट्रेलर : 'टाईमपास २'मध्ये प्रियदर्शन - प्रिया बनलेत दगडू-प्राजू

दगडू आणि प्राजूचा 'टाईमपास' नव्हे लव्हस्टोरी तुम्हालाही भावली असेल तर 'टाईमपास २' तुमच्यासाठी दाखल झालाय. 

Mar 14, 2015, 12:42 PM IST