पाहा 'टाईमपास टू'चं आयटम साँग

रवी जाधव दिग्दर्शित टाईम पास टू सिनेमात आयटम साँगचा समावेश करण्यात आला आहे. हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, या गाण्याची सोनाली कुलकर्णी आयटम गर्ल आहे.

Updated: Apr 15, 2015, 06:30 PM IST
पाहा 'टाईमपास टू'चं आयटम साँग title=

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित टाईम पास टू सिनेमात आयटम साँगचा समावेश करण्यात आला आहे. हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे,या गाण्याची सोनाली कुलकर्णी आयटम गर्ल आहे.

रवी जाधव यांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटात आयटम साँगचा समावेश केला आहे, टाईमपास वन पेक्षा टाईमपास टूला किती यश मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पाहा 'टाईमपास टू'चं आयटम साँग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.