toilet

जन्मानंतर अवघ्या काही मिनिटांतच या मिळाला बाळाला पुनर्जन्म !

भोपाळमध्ये २८ वर्षीय पपीता गुज्जर या महिलेची वॉशरूममध्ये प्रसुती झाली आणि बाळ कमोडमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. पण बाळाचे दैव बलवत्तर असल्याने त्याला सीवेज टॅंकमधून काढण्यात यश आले.  

Aug 18, 2017, 04:41 PM IST

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट

Aug 18, 2017, 03:59 PM IST

टॉयलेट सिनेमाची ५ दिवसांची कमाई जाणून घ्या

अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा खूप दिवसांनी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी घेऊन आलेला ठरला. एका मागोमाग एक फ्लॉप सिनेमे पाहिल्यानंतर या लांब विकेंडला प्रेक्षकांना उत्तम कथानक असलेला सिनेमा पाहायला मिळाला.

Aug 16, 2017, 05:56 PM IST

एका शौचालयासाठी मनपानं खर्च केले... २७ लाख!

एखादे शौचालय बांधण्यास किती रुपयांचा खर्च होऊ शकतो? असा प्रश्न कोणी विचारला तर तो जास्तीत जास्त काही हजारापर्यंत जाऊ शकतो असे कोणीही सांगेल... मात्र, नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने तब्बल २७ लाखांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करून अजूनही या शौचालयाचे काम पूर्ण झाले नाही.

Aug 11, 2017, 09:10 PM IST

शौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या

शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. 

Jul 9, 2017, 07:39 PM IST

सलमानच्या घरासमोरील टॉयलेट चर्चेत

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय.

May 6, 2017, 10:58 PM IST

सलमानच्या घरासमोरील पब्लिक टॉयलेट वादात

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय. 

May 5, 2017, 09:19 PM IST

अक्षय कुमारने खणला शौचायलासाठी खड्डा

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खुप व्यस्त आहे. बॉलिवुडचा हा खिलाडी सगळीकडे याच चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसतो.

Apr 1, 2017, 07:48 PM IST

अक्षय कुमारचा हा व्हिडिओ करेल तुम्हाला थक्क

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला. त्यात तो टॉयलेटविषयी आपल्या चाहत्यांशी संवाद साधतोय.

Mar 25, 2017, 06:42 PM IST

शौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण

आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.

Mar 1, 2017, 02:01 PM IST

उमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य

 नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.

Jan 31, 2017, 07:26 PM IST