toilet

मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

Toilet Interesting Fact: तुम्ही हॉटेल्स (Hotels), सिनेमागृह (Theatre) आणि मॉलमध्ये (Shopping Mall) नक्कीच गेला असाल. या ठिकाणी टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ आली असेल, तर एक गोष्ट तुम्हाला खटकली असेल. ती म्हणजे टॉयलेटचे (Toilet) दरवाजे खालून उघडे का असतात? 

Dec 28, 2022, 03:24 PM IST

Toilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी

देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.

Nov 9, 2022, 04:36 PM IST

पठ्ठ्यानं Fortuner कारमध्येच बनवलं टॉयलेट; पाहा 'हा' अनोखा व्हिडीओ

या कारमध्ये पाण्याचीही सोय करण्यात आलीय त्यामुळे ही गाडी घेऊन कुठेही जाता येऊ शकते

Nov 3, 2022, 03:42 PM IST

मॉल किंवा ऑफिसमधील टॉयलेटचा दरवाज्याला खालच्या बाजूने गॅप का असतो?

टॉयलेटला लागून असलेली भिंत किंवा दरवाजा हा जमिनीपासून थोडा वर आल्याचे तुम्ही पाहिलंच असेल

Oct 22, 2022, 07:01 PM IST

तुम्ही वापरताय डर्टी मोबाईल, तुमचा मोबाईल टॉयेलटपेक्षाही घाण?

मोबाईल आरोग्यासाठी अतिशय घातकही ठरू शकतो, वाचा नेमकं कारण

Sep 19, 2022, 10:27 PM IST

Toilet Flush मध्ये दोन वेगवेगळे बटण का असतात? जाणून घ्या कारण

त्यांपैकी अस देखील फ्लश पाहायला मिळतं, जे दोन भागात विभागलं गेलं आहे.

Aug 7, 2022, 08:00 PM IST

बापरे! शौचालयाच्या भांड्यासह गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये अडकली

कल्याणमधली धक्कादायक घटना, गर्भवती महिला जखमी

Aug 4, 2022, 03:03 PM IST

अरे बापरे! सामना सुरु होण्यापूर्वीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि....

अर्जेन्टिना स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. 

Jun 24, 2022, 11:53 AM IST
Pandharpur Door Theft From Toilets Made For Warkari PT40S

VIDEO | पंढरपुरात 750 शौचालयांची दारं चोरीला

Pandharpur Door Theft From Toilets Made For Warkari

May 30, 2022, 06:55 PM IST