toilet

मुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या

मुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या

Nov 29, 2015, 09:05 PM IST

जेव्हा रेल्वे चालकाला लागते लघवी तेव्हा तो काय म्हणतो?

बरेली : जेव्हा रेल्वे चालकास लघवी लागते तेव्हा तो करतो काय करतो याबाबत सगळ्यांनाच कोडं असेल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी रेल्वेमध्येच शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण इंजिनमध्ये ड्रायव्हरसाठी कोणतंही शौचालय नसतं.

Nov 26, 2015, 06:53 PM IST

संडासची कडी उघडली, तर रेल्वे दीड लाख भरपाई देणार

छत्तीसगजमधील ग्राहक न्यायालयाने रेल्वेकडून प्रवाशाचा अपमान झाल्याने, दीड लाख रूपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. प्रवासी संडासमध्ये असतांना दार उघडल्याने रेल्वेला ही भरपाई द्यावी लागणार आहे, प्रवाशाचा अपमान झाल्याच्या कारणावरून ही भरपाई आहे.

Oct 26, 2015, 10:14 PM IST

महिलेचे रौद्ररूप, आरटीओतील अधिकाऱ्याने घेतले शौचालयात कोंडून

आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.

Sep 1, 2015, 10:34 PM IST

ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण

ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार  झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

Jun 13, 2015, 11:07 PM IST

शौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Mar 4, 2015, 01:27 PM IST

पबच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

 अंधेरीतील एका हॉटेलात गंभीर बाब समोर आली आहे, बाथरूममध्ये मोबाईल लपवून लावण्यात आला होता, यात महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार अंधेरीतील एका पबमध्ये घडला असल्याचं सांगण्यात येतंय.

Feb 9, 2015, 11:40 AM IST

...तिनं शौचालयासाठी मंगळसूत्र विकलं, पंकजा मुंडेंकडून कौतुक

घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडलीय. सौभाग्याच्या लेण्यापेक्षाही जास्त महत्त्व तिनं शौचालयाला दिलंय. यामुळेच, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्व:खर्चानं मंगळसूत्र देऊन या महिलेच्या क्रांतीकारी पावलाचं कौतुक केलंय. 

Nov 6, 2014, 10:24 PM IST

सार्वजनिक टॉयलेट : पहा ही धक्कादायक अवस्था

पहा ही धक्कादायक अवस्था

Sep 16, 2014, 09:41 AM IST